Take a fresh look at your lifestyle.

Astrology: ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेपासून या 4 राशींचे येणार अच्छे दिन, एकाच राशीत येणार हे 3 मोठे ग्रह, राजासारखं आयुष्य जगाल..

ज्योतिष शास्त्रात ग्रहांचा संयोग फार महत्वाचा मानला जातो. ग्रहांच्या संयोगाचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. काही राशींना शुभ परिणाम मिळतात तर काही राशींना अशुभ परिणाम मिळतात. 19 ऑक्टोबरपासून 3 ग्रह एकाच राशीत येतील. या दिवशी सूर्य, बुध आणि मंगळ तूळ राशीमध्ये स्थित असतील. या 3 ग्रहांचे एकाच राशीत आगमन झाल्यामुळे 4 राशीच्या लोकांचे भाग्य चांगले राहणार हे निश्चित आहे. जाणून घेऊया 19 ऑक्टोबरपासून कोणत्या राशींसाठी शुभ दिवस सुरू होतील..

मेष –

कामात उत्साह राहील..
धार्मिक कार्याकडे कल वाढेल..
तुम्हाला तुमच्या आईचे सहकार्य मिळेल..
आईकडून पैसे मिळण्याची शक्यता..
एखाद्या मित्राचं आगमन होऊ शकतं..
बौद्धिक कार्यातून समृद्धी येईल..
नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.
तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक स्थळी सहलीला जाऊ शकता.

मिथुन –

व्यवसाय वाढवण्याच्या योजना साकार होतील..
भावांची साथ मिळेल..
कुटुंबात शुभ कार्ये होतील..
तुम्हाला कपडे इत्यादी भेटवस्तू देखील मिळू शकतात..
नोकरीतील बदलामुळे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते..
आयात-निर्यात व्यवसायात लाभाची संधी मिळेल..
आईचा सहवास मिळेल..
वाहनांच्या सोयी वाढू शकतात..
या 4 राशी 4 नोव्हेंबरपासून 2024 अखेरपर्यंत सुखी राहतील, शनिदेवाचा अपार आशीर्वाद मिळेल.

तुला –

आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल..
कुटुंबातील सुख-सुविधांचा विस्तार होईल..
तुमच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात..
कामाच्या ठिकाणी बदलाची संभवना, खूप मेहनत करावी लागेल..
तुम्हाला आईचा सहवास आणि सहकार्य मिळेल..
लाभात वाढ होण्याची शक्यता आहे..
नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल..

धनु –

मनामध्ये आनंदाची भावना राहील, तरीही आत्मसंयम ठेवा..
तुम्हाला तुमच्या नोकरीत दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते..
उत्पन्नात वाढ होईल.
अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल..
तुम्हाला कुटुंबाकडूनही सहकार्य मिळेल..
कपड्यांवरील खर्चात वाढ होऊ शकते.