Take a fresh look at your lifestyle.

Electricity : 250 रुपयांचे ‘हे’ डिव्हाईस मीटरला असं करा फिट! वीजबिल निम्म्याने होईल कमी, पहा प्रोसेस..

आजकाल जवळजवळ प्रत्येक व्यक्ती जास्त वीज बिलांमुळे त्रस्त आहे. उन्हाळा असो की हिवाळा, वीज बिल कमी होत नाही. अशा स्थितीत लोक विविध पद्धतींचा अवलंब करतात पण तरीही त्यांना म्हणावा असा फायदा मिळत नाही. मात्र आतापासून तुम्हाला वीज बिलावर जास्त खर्च करण्याची गरज नाही. आज आपण अशा पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही दरमहा हजारो रुपयांची बचत करू शकता. एका रिपोर्टनुसार नुसार, हा उपाय करताच वीज बिल निम्म्यावर येते. चला तर मग या ट्रिकबद्दल जाणून घेऊया..

या डिव्हाईसमुळे वीज बिल येईल निम्म्याने कमी..

इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या एका रिपोर्टनुसार, डिव्हाईसच्या मदतीने वीज बिल कमी करता येऊ शकते. या डिव्हाईसचे नाव आहे जीसी मॅक्स पॉवर सेव्हर इलेक्ट्रिसिटी सेव्हर पॉवर जे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करू शकता. हे डिव्हाईस तुम्हाला 205 ते 350 रुपयांच्या दरम्यान मिळेल. हे डिव्हाईस ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर केवळ 250 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हे डिव्हाईस वीज पुरवठा आणि गरज यांच्यातील समतोल राखण्यात खूप मदत करते. याशिवाय, हे डिव्हाईस व्होल्टेज स्टॅबिलायझर म्हणून देखील वापरले जाऊ शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही वाढत्या वीज बिलामुळे हैराण असाल तर तुम्ही या डिव्हाईसची मदत घेऊ शकता..

तसेच, हे डिव्हाईस बसवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे घरातील कोणतीही वस्तू खराब होत नाही. कारण ते जास्त करंट घरात येऊ देत नाही. याशिवाय, त्याचे फीचर्स म्हणजे ते लागू करणे खूप सोपे आहे. कंपनीचा दावा आहे की ते बसवल्यानंतर, वीज बिल दरमहा 30 – 35% कमी होईल..

जीसी मॅक्स पॉवर सेव्हर खरेदी करण्यासाठी :- इथे क्लिक करा

डिव्हाइस मीटरमध्ये फिट कसे कराल ?

कोणतेही इलेक्ट्रिकल काम स्वतः करण्याऐवजी ते इलेक्ट्रिकल वर्कर किंवा इंजिनिअरकडून करून घेतले पाहिजे. अशा स्थितीत तुम्ही हे उपकरण स्वत: नक्कीच खरेदी करू शकता परंतु ते मीटरमध्ये बसवण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिशियनची मदत घ्यावी लागेल. घराव्यतिरिक्त, तुम्ही हे डिव्हाईस दुकान इत्यादींसाठी देखील वापरू शकता.. (तुम्ही हे डिव्हाईस लावण्याकरता YouTube ची मदत घेऊ शकता..)

टीप : प्रत्येक व्यक्तीच्या घरात इलेक्ट्रिकल काम वेगळ्या पद्धतीने केले जाते. अशा परिस्थितीत हे डिव्हाईस तुमच्या घरासाठी किती सुरक्षित आणि फायदेशीर आहे हे फक्त इलेक्ट्रिशियचं सांगू शकतो. कृपया डिव्हाइस वापरण्यापूर्वी त्याची नीट टेस्ट करा..