Take a fresh look at your lifestyle.

गृहखरेदीचा सुवर्ण मुहूर्त..! ठाणे – पालघरात फक्त 17 लाखांत फ्लॅट..! बुकिंग अमाउंट फक्त 51,000 रुपये, पहा लोकेशन अन् फॅसिलिटिस..

घर खरेदी करणे हा कोणत्याही व्यक्तीच्या दृष्टीने आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असतो. त्याचे कारण घर खरेदी करण्यासाठी आपण आयुष्यभर मेहनत करून जमवलेले पैसे गुंतवत असतो. म्हणूनच या निर्णयाला मूर्तरूप देण्यासाठी मुहूर्त पाहण्याची पद्धत रूढ आहे.

हिंदू संस्कृतीनुसार आपल्याकडे जे प्रमुख साडेतीन मुहूर्त सांगितले आहेत. त्यातील एक महत्वाचा मुहूर्त म्हणजे दसरा अर्थात विजयादशमी आजही ही परंपरा पाळली जाते. त्यामुळेच अनेक जण या दिवसाची मुहूर्ताची आतुरतेने वाट पहात असतात. अनेकजण घराच बुकिंग आधी करून ठेवून गृहप्रवेश या दिवशी करतात. तर अनेक जण हा मुहूर्त साधून नव्या घराचा व्यवहार वा बुकिंग करतात.

आज बदलत्या काळात गृहखरेदी ही केवळ गरज राहिलेली नसून तो सुरक्षित गुंतवणुकीचा उत्तम मार्ग बनला आहे. रुपयातील घसरण, त्यामुळे शेअर बाजारातील घसरण यांचा विचार करता गृहखरेदीतील गुंतवणूक अधिक महत्वाची ठरत आहे. कारण या गुंतवणुकीवर तेजीमंदीचा फारसा परिणाम होत नाही. घर भाड्याने देऊन आपण आयुष्यभरासाठीचे खात्रीशीर आणि दरमहा मिळणाऱ्या उत्पन्नाची तरतूद अगदी तारुण्यातही करून ठेवू शकतो. त्यामुळे दसऱ्यासारखा मुहूर्त साधून गृहखरेदी करणे हे एका स्मार्ट इन्व्हेस्टरचे लक्षणच म्हणायला हवे.

घर खरेदीचा तुमचा निर्णय झाला की, तुम्ही ज्या भागात घर खरेदी करणार आहेत त्या भागात सध्या काय दर चालू आहेत, याची माहिती करून घ्या. सध्या शहरांमध्ये अनेक इमारती बांधून तयार आहेत. या इमारतीमधील फ्लॅट खरदीदारांच्या प्रतीक्षत आहेत. नवा फ्लॅट चताना थेट बिल्डरशी किमतीबाबत विचारणा करून घेतल्यास मोता आर्थिक फायदा होण्याची शक्यता असते . कारण बिल्डर मंडळी लवकरात लवकर फलॅट विकण्यासाठी तत्पर असतात. दसरा दिवाळीसारख्या सणांना घरखरेदीवर आकर्षक सवलती दिल्या जातात.

अशातच या सणासुदींत निसर्गाच्या सानिध्यात, शहराच्या मध्यवर्ती, पृथ्वी आनंद डेव्हलपर्सने मेगा टाऊनशिप पहिल्या फेझ 400 फ्लॅटला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता फेस -2 च्या 2,000 फ्लॅट्स आता उपलब्ध झाले आहे.

भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने व पालघर नगरपरिषदेने मंजूर केलेला हा प्रकल्प तब्बल 20 एकर जमिनीवर 19 मजली उंचीची भव्यदिव्य इमारत उभारलेला आहे.पालघर स्टेशनपासून फक्त 1 कि.मी. दूर हा प्रकल्प आहे.

1,2 3 BHK फ्लॅटच्या किती आहे किंमती..

1BHK – ₹ 17.24 LAKH
2BHK ₹ 28.34 LAKH
3BHK ₹ 39.24 LAKH

ठाण्यात फ्लॅट घ्यायचाय :- इथे क्लिक करा