Take a fresh look at your lifestyle.

Amazon Prime Day Sale आजपासून सुरू, iPhone 13 वर प्रचंड डिस्काउंट, ‘या’ वस्तू ही मिळत आहे खूपच स्वस्त…

शेतीशिवार टीम : 23 जुलै 2022 :- Amazon Prime Day Sale : iPhone 13 सिरीज च्या प्रोडक्ट्स Amazon प्राइम डे सेलमध्ये आतापर्यंतच्या सर्वात जास्त डिस्काउंट ऑफरसह उपलब्ध आहेत. याशिवाय Apple iPhone 12, Apple Airpods आणि इतर उत्पादनेही अतिशय स्वस्तात उपलब्ध आहेत. या सेलमध्ये तुम्हाला Apple iPhone 13 (128 GB) Rs 66,900 मध्ये 13,000 रुपयांच्या ऑफरसह मिळेल.

Amazon Prime Day Sale 2022: या वर्षीचा प्राइम डे सेल ॲमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटवर सुरू झाला आहे. तुम्ही Apple iPhone, Airpods, iPads किंवा इतर उत्पादने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. दसऱ्याच्या आगामी सणासुदीच्या सेलच्या अगोदर, Amazon प्राइम डे सेल उत्पादनांच्या विविध श्रेणींवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हा सेल सर्व ग्राहकांसाठी नसून फक्त Amazon च्या प्राइम ग्राहकांसाठी आहे.

Amazon Prime Day Sale : iPhone 13 सिरीज च्या प्रोडक्ट्स Amazon प्राइम डे सेलमध्ये आतापर्यंतच्या सर्वात जास्त डिस्काउंट ऑफरसह उपलब्ध आहेत. याशिवाय Apple iPhone 12, Apple Airpods आणि इतर उत्पादनेही अतिशय स्वस्तात उपलब्ध आहेत. या सेलमध्ये तुम्हाला Apple iPhone 13 (128 GB) Rs 66,900 मध्ये 13,000 रुपयांच्या ऑफरसह मिळेल. 

या स्मार्टफोन ची पहिल्यांदाच विक्री :-

पहिल्या प्रमाणेच या वर्षी देखील Amazon Prime Day Sale मध्ये नुकतेच लॉन्च झालेले काही स्मार्टफोन देखील पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध असतील. यामध्ये Redmi K50i 5G, Samsung Galaxy M13, Samsung Galaxy M13 5G, Tecno Spark 9, Tecno Camon 19 Neo, IQoo Neo 6 यांचा समावेश आहे.

टीव्ही, एसी, फ्रिज खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा…

या सेलमध्ये स्मार्टफोन्सशिवाय तुम्हाला टीव्ही, एसी, फ्रीज सारख्या वस्तूवरही जबरदस्त ऑफर मिळत आहे. येथे कोणत्याही प्रकारचे उत्पादन खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तुमचे मुख्य उद्दिष्ट लक्षात ठेवावे. उदाहरणार्थ, जर तुम्ही या प्राइम डे सेलमध्ये मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार केला पाहिजे.

या महिन्यात 5G लिलाव होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस कंपन्या 5G सेवा सुरू करू शकतील अशी अपेक्षा आहे. आता बरेच 5G सक्षम स्मार्टफोन येत आहेत आणि ते कमी किमतीत देखील उपलब्ध आहेत.

घराला थंडावा देणे हा एसी घेण्याचा मुख्य उद्देश असतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या गरजेनुसार एसी खरेदी करा. तुम्ही हे लक्षात ठेवावे की तुमचे घर किती मोठे आहे, त्यानुसार तुम्ही संपूर्ण जागा थंड करण्यास सक्षम आणि परवडणारा एसी खरेदी केला पाहिजे. आजच्या काळात अनेक स्मार्ट फीचर्स असलेले एसी येत आहेत, हे फीचर्स चांगले आहेत पण लक्षात ठेवा की एसीचे मुख्य काम घर थंड करणे आहे.

ही लिंक ओपन करून पहा :-

Amazon Prime Day Sale is Live Now – Up To 75% Off On Wide Range Of Products (Limited Stocks Left)

Link : https://amzn.to/3RWh6xN