Take a fresh look at your lifestyle.

Gold Price Today : 10 ग्रॅम सोनं भेटतंय फक्त 28282 रुपयांना ; जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट…

शेतीशिवार टीम, 23 डिसेंबर 2022 : Gold Price Today 23 December : आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. बुधवारच्या बंद दराच्या तुलनेत आज सराफा बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 240 रुपयांनी वाढून 48345 रुपयांपर्यंत पोहचला आहे.

या वाढीमुळे आता 24 कॅरेट सोनं 56126 रुपयांच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च दरावरून 7909 रुपयांनी स्वस्त झालं असून, गेल्या वर्षीच्या 76004 रुपयांच्या कमाल दरावरून चांदी 14125 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 44284 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव आता 36259 रुपये झाला आहे. तसेच 14 कॅरेट सोन्याचा भाव 28282 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे.

यावर 3% GST आणि मेकिंग चार्ज वेगळा आहे. आज चांदीत 363 वाढ झाली असून चांदीचा स्पॉट भाव आज 61883 रुपयांवर पोहोचला आहे.

सोने आणि चांदीच्या शुद्धतेनुसार आजचे लेटेस्ट रेट :-

धातु 23 डिसेंबर चे रेट (रुपये/10 ग्रॅम ) 22 दिसंबर के रेट (रुपये/10 ग्रॅम)
Gold 999 (24 कॅरेट ) 48345 48105
Gold 995 (23 कॅरेट ) 48151 47912
Gold 916 (22कॅरेट ) 44284 44064
Gold 750 (18 कॅरेट ) 36259 36079
Gold 585 ( 14 कॅरेट ) 28282 28141
Silver 999 61883 Rs/Kg 61520 Rs/Kg