Take a fresh look at your lifestyle.

IAS I – Q : भारतातलं असं कोणतं राज्य आहे, तिथे एकच व्यक्ती अजूनपर्यंत मुख्यमंत्री आहे ?

UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न : भारतातील सर्वात मोठे Museum (संग्रहालय) कुठे आहे?
उत्तर : इम्पीरियल संग्रहालय (Imperial Museum) कोलकाता

प्रश्न : जगातील सर्वात सुरक्षित देश कोणते आहे?
उत्तर : आईसलँड

प्रश्न : पतंजली कंपनी चे मुख्यालय कुठे आहे ?
उत्तर : हरिद्वार, उत्तराखंड, पतंजली या कंपनीची सुरवात आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव या दोघांनी मिळून केली होती.

प्रश्न : असा कोणता पक्षी आहे, जो कधीच आपले घरटं बांधत नाही ?
उत्तर : कोकिळा

प्रश्न : असा कोणता जीव आहे ज्याचे हृदय 1 मिनिटात फक्त 9 वेळा धडकतं ?
उत्तर : ब्लु व्हेल माशाचे

प्रश्न : फ़ुटबाँल मध्ये कोणता वायू भरलेला असतो?
उत्तर : हाइड्रोजन

प्रश्न : महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते?
उत्तर : कस्तुरबा गांधी

प्रश्न : मच्छर साधारणतः किती फुटापर्यंत पर्यंत उडू शकतो ?
उत्तर : 50 फुटापर्यंत

प्रश्न : पृथ्वीवर किती महासागर आहे अन् त्यांची काय आहेत नावं ?
उत्तर : पृथ्वीवर एकूण 5 महासागर आहे.
पॅसिफिक महासागर
अटलांटिक महासागर
हिंद महासागर
दक्षिण महासागर
आर्कटिक महासागर

प्रश्न : जगातील असा कोणता देश आहे तिथे एकही ट्रॅफिक सिग्नल नाही ?
उत्तर : भूटान

प्रश्न : दुधामध्ये कोणतं अँसिड असतं ?
उत्तर : लॅसिक अँसिड

प्रश्न : एक मनुष्य एका दिवसात किती वेळा श्वास घेतो ?
उत्तर : 20,000 वेळा (20,000 times)

प्रश्न : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात कोणत्या क्रांतीकाराचा जन्म झाला होता?
उत्तर : पांडुरंग महादेव बापट ऊर्फ सेनापती बापट

प्रश्न : आत्तापर्यंतचा भारतातील सर्वात महागडा चित्रपट कोणता ठरला ?
उत्तर : सध्या भारतात आणि बॉलीवूडमधील सर्वात महागडा चित्रपट आहे रजनीकांतचा ‘2.0’. या 2.0 चित्रपटाचे बजेट 563 कोटी इतकं प्रचंड होतं. हा शंकर दिग्दर्शित सायन्स फिक्शन चित्रपट आहे. यामध्ये रजनीकांत, एमी जॅक्सन आणि अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका असलेला 2010 च्या तमिळ चित्रपट एन्थिरन (Robot) चा हा दुसरा भाग आहे.

प्रश्न : भारतात असं कोणतं राज्य आहे, तिथे एकच व्यक्ती अजूनपर्यंत मुख्यमंत्री आहे ?
उत्तर : तेलंगणा (Telangana State) तेलंगणा हे असं राज्य आहे, ज्याची स्थापना 2 June 2014 झाली असून स्थापनेपासून के.चंद्रशेकर राव (K. Chandrasekar Rao) तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत.

प्रश्न : असं काय आहे, जे वर्षात 1 वेळा, महिन्यामध्ये 2 वेळा, आठवड्याला 4 वेळा अन् दिवसात 6 वेळा येतं ?
त्तर : F Letter

सविस्तर समजून घेउयात :- वर्षात 12 महिने :- ((January , February, March, April, May, June, July, August, September, October, November, December) ) मध्ये या 12 महिन्यांत फक्त फेब्रुवारीमध्येच ‘F’ हे लेटर येतंय.

एक महिन्यामध्ये 4 हफ्ते येतात. (First, Second, Third, Fourth) या 4 हप्त्यांत ‘F’ हे Letter फक्त First आणि F मध्ये येतं.

एका हप्त्यात 7 दिवस येतात. (First Day, Second Day, Third Day, Fourth Day, Fifth Day, Sixth Day and Seventh Day) या 7 दिवसांत फक्त First, Fourth, Fifth मध्ये ‘F’ हे Letter 4 वेळा येतं.

एक दिवसात 24 तास असतात. (One, Two, Three, Four, Five, Six, Seven, Eight, Nine, Ten…….Fourteen, Fifteen…….Twenty Four) यामध्ये 24 तासांत ‘F’ हे Letter 6 वेळा येत.