Take a fresh look at your lifestyle.

Nagar Parishad Bharti 2023 : नगर परिषद अंतर्गत 1782 पदांसाठी मेगा भरती; पहा पात्रता – कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज प्रोसेस..

0

राज्याच्या नगरपरिषदांमधील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील विविध नगर परिषदांमध्ये विविध पदांकरिता नगर परिषद अंतर्गत 1782 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु झाली आहे.(Maharashtra Nagar Parishad Bharti 2023)

महाराष्ट्र नगर परिषदच्या अधिकृत संकेत स्थळावर (mahadma.maharashtra.gov.in) “नगरपरिषद संवर्ग कर्मचारी भरती 2023” ची नवीन लिंक उपलब्ध झाली असून या लिंकवरून अर्ज करता येत आहे. (DMA Recruitment 2023)

पदाचे नाव – गट – क ( श्रेणी अ , ब आणि क )

पदसंख्या – 1782 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाइट – mahadma.maharashtra.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- DMA Recruitment 2023

पात्रता – आरक्षण – शिक्षण – कागदपत्रे पाहण्यासाठी :- nagar Parishad Bharti 2023 Full PDF

Leave A Reply

Your email address will not be published.