Take a fresh look at your lifestyle.

Railway Recruitment 2022 : 10वी पास वालयांनो अर्ज करा ; भारतीय रेल्वेत विना परीक्षा 3612 जागांसाठी मेगा भरती !

0

शेतीशिवार टीम, 16 जून 2022 : Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे. यासाठी पश्चिम रेल्वेने विविध विभाग, कार्यशाळा मध्ये अप्रेन्टिस (Apprentice) भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrc-wr.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून आहे.

या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट, rrc-wr.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून आहे.

याशिवाय, उमेदवार या पदांसाठी थेट https://www.rrc-wr.com/ या लिंकद्वारे अर्ज करू शकतात. तसेच, https://www.rrc-wr.com/rrwc/Files/173.pdf या लिंकवर क्लिक करून, अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 3612 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

रेल्वे भरती : 2022 च्या महत्वाच्या तारखा :- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून

रेल्वे भरती : 2022 साठी रिक्त जागा डिटेल्स :-

एकूण पदांची संख्या- 3612

रेल्वे भरती 2022 साठी पात्रता / निकष :-

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी उत्तीर्ण असावा. तसेच, संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

रेल्वे भरती 2022 साठी वयोमर्यादा :-

उमेदवारांचे वय 15 वर्षे ते 24 वर्षे पूर्ण झालेले नसावे.

Leave A Reply

Your email address will not be published.