Browsing Category

Career

Land Record: दिवसभरात 2 लाख कागदपत्रे डाऊनलोड, फक्त 2 मिनिटांत डाउनलोड करा 7/12 – 8-A, Property Card, eFerfar उतारे..

राज्याच्या महसूल विभागाच्या ई- फेरफार प्रकल्पांतर्गत आता डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि खाते उताऱ्यांबरोबरच (गाव नमुना क्रमांक आठ - अ) मिळकतपत्रिका डाऊनलोड करण्यावर नागरिकांकडून भर देण्यात आला आहे. या सुविधेचा वापर करून एका दिवसात 2 लाख 15 हजार नागरिकांनी कागदपत्रे डाऊनलोड केली आहेत. राज्यातील आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. ई - फेरफार…
Read More...

Onion Procurement Scam : नाफेडचे अध्यक्षांचं स्टिंग ऑपरेशन अन् मोठं – मोठे मासे लागले गळाला, समजून घ्या संपूर्ण प्रकरण..

नाफेडचे म्हणजे राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघाचे (NAFED) काही अधिकारी बफर स्टॉकसाठी पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करताना मोठी खेळी करत होते. आधीच स्वस्तात खरेदी केलेला कांदा नव्याने म्हणजेच वाढीव भावाने खरेदी केल्याचे दाखवून मोठी फसवणूक केली जात आहे. तसेच नाफेड शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करण्याऐवजी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून कांदा मागवत होती. या…
Read More...

अहिल्यानगर, नाशिक जिल्हा शेततळ्यांमध्ये अव्वल! मिळतंय दीड लाखांपर्यंत अनुदान, पहा चार्ट अन् ऑनलाईन अर्ज प्रोसेस..

शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेंतर्गत 'मागेल त्याला शेततळे' या योजनेतून आतापर्यंत जिल्ह्यातील 1328 शेतकऱ्यांना हक्काचे शेततळे मिळाले आहे. जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.. 'मागेल त्याला शेततळे' या योजनेंतर्गत राज्यात गतवर्षी…
Read More...

आता 1985 ते 2024 पर्यंतचे कोणतेही जुने दस्त शोधा तेही फक्त 2 मिनिटांत..! पहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस..

जमीन, सदनिका अथवा दुकाने यांच्या खरेदी - विक्री व्यवहारातील गैरप्रकारला आळा घालणे आणि जुने दस्त शोधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 'ई - सर्च' संगणक प्रणाली विकसित केली आहे. यात नोंदणी विभागाने सुधारणा करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 'ई - सर्च 2.1' ही प्रणाली आणली आहे. त्यामुळे 'ई - सर्च'मध्ये दस्त शोधणे आता अधिक गतिमान झाले आहे.…
Read More...

नव्या विहिरीच्या बांधकामासाठी मिळतंय 2.50 लाखांचं अर्थसहाय्य, असा करा ऑनलाईन अर्ज..

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यामुळे शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. अशीच एक योजना महाराष्ट्र शासनानेही सुरू केली आहे. ज्याचे नाव आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना विविध प्रकारचे फायदे देऊन हा…
Read More...

सोयाबीनचे ‘हे’ नवे वाण शेतकऱ्याला करणार लखपती ! फक्त 2 एकरांत घेतलं 39 क्विंटल उत्पादन, पहा हिंगोलीच्या शेतकऱ्याची यशोगाथा..

महाराष्ट्रातील कृषी संजीवनीच्या शास्त्रज्ञांनी सोयाबीनची एक विशेष जात तयार केली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात ही लागवड केली तर ते सहजच लखपती होण्याची फुल गॅरंटी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची झाडे कीटकांना प्रतिरोधक असून आणि उत्पादनही फार कमी वेळात तयार होते. सोयाबीनची पारंपारिक लागवड देशातील मोजक्याच भागात केली जाते, परंतु वाढती…
Read More...

सोयाबीनने शेतकऱ्यांची निराशा ! शेतकऱ्यांनो, फक्त 1,70,000 हजार गुंतवा अन् प्रक्रिया उद्योगाकडे वळा, वर्षभरात करोडपती व्हाल..

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनला मागणी असल्याने आठवड्याभरात दरात किंचित वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून व्यापारी सोयाबीनचा साठा करण्यात अधिक रस दाखवत आहे. यंदा आठवडाभरात सोयाबीनची 50 हजार क्विंटल आवक झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना साडे सहा हजारापर्यंत भाव वाढण्याची आशा आहे, ते शेतकरी वेट अँण्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचे दिसून…
Read More...

जमिनीचा 7/12 आपल्या नावे केव्हा होतो ? वर्ग-2 जमीन विक्रीची काय आहे प्रक्रिया ? जमीन NA कशी करतात ? जाणून घ्या सर्वकाही..

खरेदीखत जमीन विक्री केल्यानंतर होते. खरेदीखत झाल्यानंतर काही दिवसातच दुय्यम निबंधक कार्यालयातून अविवरण पत्रक तहसीलदार कार्यालयात पाठविले जातात. त्यानंतर संबधित तलाठी कार्यालयात हे विवरण पत्रक पाठविले जातात. त्यानंतर तलाठी सातबारावरील सर्वांना नोटीसा काढतात. नोटीस सही करून अल्यानंतर सातबारावरील जुनी नावे कमी होऊन नवीन मालकाची नावे नोंदाविली जातात..…
Read More...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता अन्नप्रक्रिया उद्योगासाठी 35% अनुदानावर 10 लाख ते 3 कोटींपर्यंत कर्ज; पहा ऑनलाईन अर्ज प्रोसेस..

शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी व अन्न प्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. तसेच भरपूर पोषण मूल्य असणाऱ्या प्रक्रिया उत्पादनांचीही मागणी आहे. यासाठी स्थानिक, स्वदेशी, गावरान, सेंद्रिय पारंपारिक उत्पादनांना वाव देण्यासाठी केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना कृषी विभागातर्फे राबविली…
Read More...

Land Buy-Sale : आता जमिनीसंदर्भात न्यायालयात दावा सुरु आहे की नाही? हे घरबसल्या कळणार, या वेबसाईटवर टाका सर्व्हे नंबर..

जमिनीसंदर्भात महसूल विभागात अथवा दिवाणी न्यायालयात दावा दाखल आहे की नाही, याची माहिती आता घरबसल्या मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर तसेच 'इक्यूजेसी' या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या संकेतस्थळावर नागरिकांनी जमिनीचा सर्वे नंबर टाकल्यास या जमिनीसंदर्भात न्यायालयात दावा सुरू आहे की नाही, याची माहिती होईल. या…
Read More...