Browsing Category

Corona

ड्रॅगन फ्रुट शेतीने शेतकऱ्याला ‘अच्छे दिन’! 2 एकरांत घेतलं लाखोंचं उत्पन्न, शासनही देतंय 1.60 लाखांपर्यंत अनुदान, असा करा अर्ज..

पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत आधुनिकतेची कास धरत प्रयोगशिल शेतकरी अजय मोटघरे यांनी सेंद्रिय शेतीचा आधार घेतला. त्यानुसार वाशीम तालुक्यातील चांदई शेतशिवारात दोन एकर शेतात त्यांनी केलेल्या ड्रॅगन फ्रुट शेतीपासून भरघोस उत्पन्न मिळणार असल्याने खऱ्या अर्थाने मोटघरे यांना समृध्दीचा मार्ग गवसल्याने 'अच्छे दिन' आल्याचे आशादायी चित्र आहे. शहरातील जे.…
Read More...

देशातला सर्वात मोठा Sea Bridge प्रवाशांसाठी खुला ! मुंबई – पुणे प्रवास फक्त 1.30 तासांत शक्य होणार, पहा असा आहे रूट..

देशातला सर्वात लांब सागरी सेतूचे आजपासून मुंबईत सुरू झाला आहे. 17,840 कोटी रुपये खर्चून बांधलेला या सेतूमुळे मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. या बहुप्रतिक्षित पुलामुळे मुंबई ते नवी मुंबई दरम्यान थेट प्रवास करणे सोपे होणार असतानाच हा मेगा ब्रिज सुरू झाल्याने मुंबईतील इतर भागातील वाहतुकीतही मोठा फरक पडणार आहे. या महासेतूला अटल सेतू…
Read More...

शेतकरी मित्रांनो, Combine Harvester साठी आता मिळतंय तब्बल 11 लाखांचे अनुदान ! घरबसल्या असा करा ऑनलाईन अर्ज..

शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कृषी उपकरणे / यंत्रे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनामार्फत अनेक प्रकारच्या कृषी उपकरण अनुदान योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांतर्गत शेतकऱ्यांना कृषी उपकरणे खरेदीवर अनुदानाचा लाभ दिला जातो. या योजनांमध्ये कृषी यांत्रिकीकरणावर सब मिशन (SMAM) योजना ही एक योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना कंबाईन…
Read More...

भाडेकरारासाठी मुद्रांक शुल्क विभागाची राज्यभरात 2.0 प्रणाली सुरु ; पहा ऑनलाइन करारनामासाठी थेट लिंक..

राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे भाडेकरार (लिव्ह ॲण्ड लायसन्स) नोंदवण्याची 1.9 ही प्रणाली कार्यरत असून, ती जुनी झाल्याने सातत्याने तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे 'लिव्ह ॲण्ड लायसन्स 2.0' ही प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीची अंमलबजावणी राज्यात मुंबईतून जानेवारीत करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटण्याने प्रत्येक जिल्ह्यातही…
Read More...

NewTax Slab 2023 : तुमचं उत्पन्न ₹7.5 लाख, ₹10 लाख, ₹15 लाखांपर्यंत आहे का ? तुम्हाला होणार थेट 37500 रु. फायदा, जाणून घ्या कॅल्क्युलेशन..

बजेट अन् मध्यमवर्ग.. हे असे दोन शब्द आहेत, ज्यांची दरवर्षी आणि प्रत्येक वेळी चर्चा होते. 2023 च्या अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्र्यांनी या वर्गाला खूश करावे ही सर्वात मोठी मागणी होती. आणि अर्थमंत्र्यांनी हे काही प्रमाणात हे करून दाखवलं आहे. करात सूट दिली आणि तीही भरभरून दिली. परंतु, न्यू Tax Slab मध्ये ही सूट मिळाली आहे. जुनी करप्रणाली जशी होती तशीच…
Read More...

Corona Treatment : Omicron पासून स्वतःला कसं वाचवाल ? आयुष मंत्रालयाने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

शेतीशिवार टीम, 13 जानेवारी 2022 : कोरोना महामारी झपाट्याने पसरतच चालली आहे. जानेवारी 2022 पासून तिसरी लाट शिगेला पोहोचू लागली आहे. अशा परिस्थितीत दिवसेंदिवस कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता लोकांची चिंता वाढू लागली आहे. हे देखील घडत आहे कारण कोरोनाचा नवीन व्हॅरिएंट ओमिक्रॉन (Omicron Variant) हे जुन्या व्हॅरिएंटतील डेल्टा व्हायरसपेक्षा जास्त संसर्गजन्य…
Read More...

राज्यात कोरोनाचा पुन्हा ‘स्फोट’ ; दिवसभरात आढळले तब्बल 46 हजार नवे रुग्ण !

शेतीशिवार टीम, 12 जानेवारी 2022 : राज्यात गेल्या 2 दिवसांत रुग्णसंख्येत काहीशी घट पाहायला मिळाली होती परंतु आज पुन्हा राज्यात तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आहे असून राज्यातील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या तब्बल 2 लाख 25 हजार इतकी आहे. तर यातील 86 टक्के रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सेल्फ किटद्वारे चाचणी करणाऱ्या नागरिकांना…
Read More...

राज्यात Corona लसीचा एकही डोस न घेणाऱ्यांचा धक्कादायक आकडा पहा ; आरोग्य विभागही चिंतेत !

शेतीशिवार टीम, 12 जानेवारी 2022 : भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 1 लाख 94 हजार 720 नवीन रुग्णांची नोंद झाली असून दैनंदिन संसर्गाचे प्रमाणही 11.05 टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागही चिंतेत पडलं असून कोरोनाला आला घालण्यासाठी उपाययोजना करताना दिसून येत आहे.…
Read More...

नवं संकट ! आता अमरावतीत आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट ; पहा किती खतरनाक ?

शेतीशिवार टीम, 11 जानेवारी 2022 : अमरावतीत कोरोनाचा पुन्हा एक नवीन व्हेरीयंट (B.1.606) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना संक्रमण झपाट्याने वाढविणारा ओमायक्रॉन, डेल्टासह आणखी एका नवीन व्हेरियंटची भर पडली आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांना हा नवीन व्हेरियंट आढळून आला. कॅनडा तसेच यूएसमध्ये देखील…
Read More...

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यास टेस्ट करावी का ? पहा ICMR च्या नव्या Guidelines….

शेतीशिवार टीम, 10 जानेवारी 2022 : देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकार रोज नवनवीन पावलं उचलत आहे. दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) कोरोना बाधितांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या तपासणीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना संसर्गाचा आणि तो इतरांमध्ये…
Read More...