PM KISAN : पीएम किसान योजनेच्या निधीत वाढ होणार? कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांची संसदेत स्पष्टोक्ती

PM KISAN : शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांपासून विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान योजना). या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकरी कुटुंबांना वार्षिक ₹6,000 इतकी आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र, या योजनेच्या निधीत वाढ करण्याची मागणी […]

जमिनीचा 7/12 आपल्या नावे केव्हा होतो ? वर्ग-2 जमीन विक्रीची काय आहे प्रक्रिया ? जमीन NA कशी करतात ? जाणून घ्या सर्वकाही..

खरेदीखत जमीन विक्री केल्यानंतर होते. खरेदीखत झाल्यानंतर काही दिवसातच दुय्यम निबंधक कार्यालयातून अविवरण पत्रक तहसीलदार कार्यालयात पाठविले जातात. त्यानंतर संबधित तलाठी कार्यालयात हे विवरण पत्रक पाठविले जातात. त्यानंतर तलाठी सातबारावरील सर्वांना नोटीसा काढतात. नोटीस सही करून अल्यानंतर सातबारावरील जुनी नावे कमी होऊन नवीन मालकाची नावे नोंदाविली जातात.. वर्ग 2 च्या जमिनीच्या विक्रीसाठी काय आहे प्रक्रिया.. […]

Land : मूळ गावठाण प्रमाणपत्राला आता तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांची ‘NOC’ आवश्यक, चुकीचे दस्त नोंदणी केल्यास गुन्हा..

विविध प्रकारच्या मिळकती या मूळ गावठाण हद्दीत नसतानाही ग्रामसेवक नमूना नंबर ८ मध्ये मूळ गावठाणमध्ये असल्याचे दाखवून प्रमाणपत्र देतात. अशाच प्रमाणपत्रांवरून आजपर्यंत शहरांना लागून असलेल्या गावांमध्ये हजारो मिळकतींची नोंदणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मूळ गावठाण असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचेही नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेण्याचे बंधनकारक केले आहे.  विना एनओसी […]

राज्य शासनाचा मोठा निर्णय ! कृषी सेवकांच्या मानधनात 10 हजारांची वाढ; कृषी सेवकांच्या 1757 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु..

शेती विकासाचा कणा असलेल्या राज्य शासनाच्या कृषी विभागातील कृषी सेवकांना देण्यात येणाऱ्या तुटपुंज्या मानधनात शासनाने तब्बल 10 हजारांची वाढ केली आहे. त्यामुळे त्यांना आता दर महिन्याला 16 हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. त्याचा जिल्ह्यातील कृषी सेवकांना लाभ होणार आहे. अनेक वर्षांच्या मागणीनंतर मानधन वाढल्यान कृषी सेवकांत समाधानाचे वातावरण आहे. कृषी विभागाकडून शेतीची उत्पादकता आधुनिक तंत्रज्ञानाचा […]

Pune Metro : आता दापोडी ते निगडीपर्यंत प्रवास सुसाट, मार्गावर असणार 10 मेट्रो स्टेशन, पहा नवा रूट मॅप..

शहरवासीयांच्या मागणीनुसार अखेर पिंपरीपासून निगडीपर्यंत मेट्रोचा विस्तार होत आहे. या मेट्रो मार्गिकचे भूमिपूजन झाले असून कामही सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, या मार्गावर तीन स्टेशन प्रस्तावित असताना आणखी एक मेट्रो स्टेशन वाढविण्यात आले आहे. निगडी येथील टिळक चौकात चौथे अतिरिक्त स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ५० कोटींचा अधिकचा खर्च होणार आहे. या प्रस्तावास आयुक्त […]

Pune Ring Road : पुणे जिल्ह्यातील रिंग रोडसह या प्रकल्पांच्या जमीन मोजणीला वेग, तत्काळ कार्यवाही होणार शक्य – जिल्हाधिकारी

पुणे शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महत्त्वाकाक्षी प्रकल्प सुरू आहेत. तसेच ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत विकासकामे केली जात असताना भूसंपादन किंवा तत्पूर्वीच्या कार्यवाहीबाबत प्रशासकीय स्तरावरून कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) खर्चातून 40 पेक्षा अधिक जमीन मोजणी यंत्र (रोव्हर मशीन) खरेदी केले आहेत. त्यामुळे रखडलेल्या जमिनींच्या मोजण्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळाली […]

Damini App : शेतकऱ्यांनो, आता फक्त 15 मिनिटांत ओळखता येणार वीज कुठे पडणार? पहा कसा कराल ॲपचा USE..

सध्या राज्यात शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. बियाण्यांची खरेदी हा शेतकऱ्यांसाठी जितका महत्त्वाचा विषय तितकाच विजेमुळे होणारी हानी हा देखील चिंतेचा विषय आहे. जून – जुलै महिन्यात वीज पडून जीवितहानी घडण्याचे प्रकार संपूर्ण देशभरात घडतात. त्यामुळे विजेपासून बचाव करण्याच्या उद्देशान भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने ‘दामिनी’ ॲप तयार केले आहे. तुम्ही ज्या भागात […]

कामाची बातमी ! भोगवटदार वर्ग-2 च्या जमिनीचे करा वर्ग-1, NA मध्ये रूपांतरण; खर्चही निम्म्याने कमी, पहा PDF फॉर्म अन् अर्ज प्रोसेस..

भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरण करण्यास दिलेल्या सवलतीस 8 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध झाले असून यापूर्वीच्या सवलतीच्या नियमाला मुदतवाढ देताना, काही नव्या तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. भोगवटदार वर्ग – 2 आणि भाडेपट्टाने प्रदान केलेल्या जमिनींचे भोगटवदार वर्ग -1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या अधिमूल्याच्या रकमेत सवलत […]

भोगावटा वर्ग- 1 अन् वर्ग- 2 च्या जमिनींमध्ये नेमका काय आहे फरक? रूपांतरण कसे करतात ? पहा पहा A टू Z माहिती..

नेमकं कशाला म्हणतात भोगावटा वर्ग 1 अन् वर्ग 2 च्या जमिनी.. भोगावटा 1: – जो खातेदार फार पूर्वी पासून जमिनीचा कब्जेदार असून त्याला सदर जमिन विकण्याचा पूर्ण अधिकार बहाल केला आहे. अशा जमीनींचा खातेदाराचा वर्ग 1 मध्ये समावेश होतो. या जमिनी विक्री / हस्तांतरण कामी कोणत्याही शासकीय पूर्वपरवानगीची गरज नाही. थोडक्‍यात, मुळ मालकीची वडलोपार आलेली […]

शेतकऱ्यांना आधार देणारी योजना, अपघात झाल्यास आता फक्त 30 दिवसांत मिळणार 2 लाख रुपये अर्थसहाय्य, पहा कागदपत्रे अन् अर्ज प्रोसेस..

शेती व्यवसाय करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ते, वाहन अपघात आदी कारणांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबियास आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी राबविण्यात येत असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचे विमा दावे वेळेत मंजूर न करणे, […]