जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी, किती शुल्क भरावं लागतं ? पहा A टू Z माहिती..

मित्रानो शेतकऱ्यांच्या मनात शंका असते आपण वहीत करत असलेले क्षेत्र उताऱ्यावर आहे तेवढेच आहे कि नाही या साठी आपल्या जमिनीची शासकीय मोजणी करून घ्यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण अपुऱ्या माहितीमुळे आपण ते करू शकला नसाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे. शासकीय मोजणी करण्यासाठी मोजणीचा अर्ज कशा प्रकारे भरावा? त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार? शुल्क […]