सीताफळ शेतीतून ‘हे’ कमावतात वार्षिक १ करोड
शेती शिवार : पारंपरिक शेतीला शेतकरी कंटाळले आहेत. आता ते औषधी वनस्पती , फळबाग , शेंद्रीय शेती सारख्या आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहेत. गोरमाळे ता.बार्शी जि. सोलापुर येथील शेतकरी नवनाथ मल्हारी कसपटे यांनी सीताफळ शेतीमध्ये क्रांतिकारी बदल!-->…