PM Awas Gramin List 2025 : घराचे स्वप्न साकार होण्यासाठी 15 जून अखेरची संधी ; आवास प्लस 2024 मोबाईल…
पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या पात्र कुटुंबांसाठी एक सुवर्णसंधी पुन्हा उपलब्ध झाली आहे. घरकुल प्लस टप्पा 1 मध्ये नजरेतून सुटलेले, सिस्टीममध्ये रिजेक्ट झालेले व नव्याने पात्र ठरलेले लाभार्थी यांचे…