जालना – नांदेड समृद्धी एक्सप्रेस-वे : दिवाळीनंतर होणार प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात, ‘या’ 87 गावांतून जाणार मार्ग, पहा संपूर्ण रोडमॅप..

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जालना ते नांदेड या 180 किलोमीटर अंतराच्या पूरक समृद्धी महामार्गाच्या कामाला दिवाळीनंतर सुरुवात होणारा आहे. त्यामुळे आता मुंबई ते दिल्लीचा प्रवास सुसाट होण्यासाठी केवळ तीन ते चार वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. एकंदरीतच या महामार्गामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीमाल थेट मुंबई, पुणे या बाजारपेठेमध्ये 24 तासांच्या आत पोहोचणार आहे. राज्यातील […]

Small Business Loan : लघु कर्ज मिळवणं होणार सोपं ?

Small Business Loan

Small Business Loan  : कर्ज हा एक प्रकारचा सर्वसामान्य व गरजू व्यक्तींना मिळणारा आर्थिक आधार असून त्यांच्या उन्नतीचा व प्रगतीचा मार्ग आहे. ज्यांना एकाच वेळी मोठी आर्थिक गुंतवणूक करणे शक्य नसते अशा व्यावसायिकांना आपल्या स्वप्नांना बळ देण्यासाठी रिझर्व बँकेचा गाईडलाईन्स प्रमाणे विविध बँका कर्जपुरवठा करत असतात. मात्र हे कर्ज घेताना ज्या प्रक्रियेतून कर्जदाराला जावे लागते […]

महिलांना न्यू स्टार्टअपसाठी मिळतंय 25 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य, 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीतर्फे प्रारंभिक टप्प्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप’ योजना आयोजित करण्यात आली आहे, या योजनेसाठी 100 कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, सुमारे 500 स्टार्टअप्सना 1 लाख ते 25 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. तरी […]

Land Record: दिवसभरात 2 लाख कागदपत्रे डाऊनलोड, फक्त 2 मिनिटांत डाउनलोड करा 7/12 – 8-A, Property Card, eFerfar उतारे..

राज्याच्या महसूल विभागाच्या ई- फेरफार प्रकल्पांतर्गत आता डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि खाते उताऱ्यांबरोबरच (गाव नमुना क्रमांक आठ – अ) मिळकतपत्रिका डाऊनलोड करण्यावर नागरिकांकडून भर देण्यात आला आहे. या सुविधेचा वापर करून एका दिवसात 2 लाख 15 हजार नागरिकांनी कागदपत्रे डाऊनलोड केली आहेत. राज्यातील आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. ई – फेरफार प्रकल्पांतर्गत आतापर्यंत फक्त डिजिटल स्वाक्षरीयुक्त […]

Onion Procurement Scam : नाफेडचे अध्यक्षांचं स्टिंग ऑपरेशन अन् मोठं – मोठे मासे लागले गळाला, समजून घ्या संपूर्ण प्रकरण..

नाफेडचे म्हणजे राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघाचे (NAFED) काही अधिकारी बफर स्टॉकसाठी पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करताना मोठी खेळी करत होते. आधीच स्वस्तात खरेदी केलेला कांदा नव्याने म्हणजेच वाढीव भावाने खरेदी केल्याचे दाखवून मोठी फसवणूक केली जात आहे. तसेच नाफेड शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करण्याऐवजी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून कांदा मागवत होती. या दोन्ही चोऱ्या नाफेडचे […]

अहिल्यानगर, नाशिक जिल्हा शेततळ्यांमध्ये अव्वल! मिळतंय दीड लाखांपर्यंत अनुदान, पहा चार्ट अन् ऑनलाईन अर्ज प्रोसेस..

शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतून आतापर्यंत जिल्ह्यातील 1328 शेतकऱ्यांना हक्काचे शेततळे मिळाले आहे. जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत राज्यात गतवर्षी वैयक्तिक 13 हजार 500 शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. मात्र, या उद्दिष्टापेक्षा अधिक […]

आता 1985 ते 2024 पर्यंतचे कोणतेही जुने दस्त शोधा तेही फक्त 2 मिनिटांत..! पहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस..

जमीन, सदनिका अथवा दुकाने यांच्या खरेदी – विक्री व्यवहारातील गैरप्रकारला आळा घालणे आणि जुने दस्त शोधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ‘ई – सर्च’ संगणक प्रणाली विकसित केली आहे. यात नोंदणी विभागाने सुधारणा करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ई – सर्च 2.1’ ही प्रणाली आणली आहे. त्यामुळे ‘ई – सर्च’मध्ये दस्त शोधणे आता अधिक गतिमान […]

नव्या विहिरीच्या बांधकामासाठी मिळतंय 2.50 लाखांचं अर्थसहाय्य, असा करा ऑनलाईन अर्ज..

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यामुळे शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. अशीच एक योजना महाराष्ट्र शासनानेही सुरू केली आहे. ज्याचे नाव आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना विविध प्रकारचे फायदे देऊन हा प्रयत्न केला जाईल. आज आपण या लेखाद्वारे बाबासाहेब आंबेडकर […]

धान, मका, बाजरीसह या 14 खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ ! पहा कोणत्या पिकावर किती वाढला MSP ?

सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी तिजोरी उघडली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने भात, नाचणी, बाजरी, ज्वारी, मका आणि कापूस यासह 14 खरीप पिकांच्या एमएसपी (MSP) मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 14 खरीप पिकांसाठी वाढवला एमएसपी.. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार […]

सोयाबीनचे ‘हे’ नवे वाण शेतकऱ्याला करणार लखपती ! फक्त 2 एकरांत घेतलं 39 क्विंटल उत्पादन, पहा हिंगोलीच्या शेतकऱ्याची यशोगाथा..

महाराष्ट्रातील कृषी संजीवनीच्या शास्त्रज्ञांनी सोयाबीनची एक विशेष जात तयार केली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात ही लागवड केली तर ते सहजच लखपती होण्याची फुल गॅरंटी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची झाडे कीटकांना प्रतिरोधक असून आणि उत्पादनही फार कमी वेळात तयार होते. सोयाबीनची पारंपारिक लागवड देशातील मोजक्याच भागात केली जाते, परंतु वाढती मागणी आणि गरजा पूर्ण […]