पती – पत्नीने 3.50 लाखांच्या पगाराला मारली लाथ अन् 10 एकर शेतात घेतलं ‘हे’ पीक, आज होतेय लाखोंची उलाढाल, वाचा ही यशोगाथा..

नांदेडमधील एका अभियंता पती – पत्नीने लाखो रुपयांची नोकरी सोडून शेतीची वाट धरली. आता या दाम्पत्यानी शेतीतून मोठ उत्पन्न मिळवत आहेत. अनेकजण नोकरी सोडून आता शेतीकडे वळत असल्याचे चित्र आहे. अनेक शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करून लाखो रुपये उत्पन्न मिळवित आहेत. नांदेडच्या उच्च शिक्षित आणि आयटी इंजिनियर असलेल्या एका दाम्पत्याने लाखो रुपये पगार असलेली नोकरी […]

गणपतराव फक्त तुम्हीच ओ…! ड्रॅगनफ्रुटच्या लागवडीतून वर्षभरात घेतलं 1 कोटी 65 लाखांचे उत्पन्न, शासनाकडून हेक्टरी मिळवा 1.60 लाखांचे अनुदान

माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी या गावातील गणपत ठेवरे यांनी 15 एकरवर ड्रॅगन फ्रुटची शेती फुलवली आहे. तसे पाहायला गेले तर पंधरा एकरातील हे संपूर्ण शेत अगदी माळरान आहे ज्या ठिकाणी पारंपारिक पद्धतीचे कोणतेही पीक घेणे सुद्धा कठीणच त्या ठिकाणी ठेवरे यांनी ड्रॅगन फ्रुट सारखे पीक फुलवण्याची किमया करून दाखवली आहे. कमीत कमी पाण्यात आणि माळरानावर आधुनिक […]

लाल ड्रॅगनने शेतकरी मालामाल ; पुणे मार्केटला मिळतोय तब्बल ‘इतका’ दर ; सरकारही देतंय हेक्टरी 1,60,000 रु. अनुदान, पहा अर्ज प्रोसेस…

ड्रॅगन फळाचा हंगाम पुण्याच्या मार्केट यार्डात बहरला आहे. पुण्यात त्याची सध्या एक ते दोन टनापर्यंत आवक होत असून, लाल रंगाच्या गराच्या फळाला मागणी वाढू लागली आहे. रंगाने लाल- गुलाबी असलेल्या आणि आतून लाल किंवा पांढऱ्या रंगाचा गर, चवीला आंबट गोड असलेल्या ड्रॅगनला सरासरी एका किलोला 100 ते 200 रुपये दर मिळत आहे. गेल्या आठवड्यात ड्रॅगनची […]

Business Idea : ‘या’ स्पेशल दुधाला जबरदस्त डिमांड; 1 लिटरचा दर 150 ते 200 ; फक्त 1 लाख गुंतवा, डेरीवर दूध न घालता करोडपती व्हाल !

जर तुम्ही बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज आपण अशी बिझिनेस आयडिया जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही नक्कीच हा बिझिनेस करण्याचा विचार कराल. तो बिझनेस म्हणजे सोया मिल्क चा (Soya Milk). मात्र हा बिझनेस सुरू करण्यापूर्वी तुम्हाला या बिझनेसची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. सोया मिल्क (Soya Milk) हे सर्वात किफायतशीर पेय प्रॉडक्शन […]

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! राज्यातील 259 गावांतील 7/12 वरील ‘तो’ राखीव शेरा होणार कमी, पहा गावांची नावे अन् गट नंबर..

चासकमान, कुकडी व डिंभे, भामा आसखेड, निरा देवघर प्रकल्प, गुंजवणी प्रकल्प, आरळा कळमोडी, बोपगाव रायता प्रकल्पांचा समावेश कोरेगाव भीमा (ता . शिरूर) राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील 259 गावातील शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कातील पुनर्वसनासाठी राखीव शेरे कमी करणेबाबत निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.   याबाबतचा शासन निर्णय (जीआर) राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे. […]

राज्यात होणार सर्वात लांब 30Km अंतराचा एलिव्हेटेड लिंक रोड ! मुंबई – ठाणे नाशिकसह नगरकरांना असा होणार फायदा, पहा Route Map..

ठाणे ते पडघा दरम्यान एलिव्हेटेड रोड तयार करण्यात येणार आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर मुंबईहून शिर्डी किंवा नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना भविष्यात वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार नाही. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक समस्या संपवण्यासाठी सरकारने ठाणे ते पडघा दरम्यान 30 किलोमीटर लांबीचा उन्नत रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा उन्नत रस्ता सध्याच्या राष्ट्रीय महामार्ग – 3 म्हणजेच […]

Love Horoscope : या जोडप्यांना द्यावी लागणार प्रेम परीक्षा, नात्यांमध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या आजचे प्रेम राशि भविष्य..

आजचा दिवस (28 जानेवारी) तुमच्या प्रेम जीवनासाठी कसा असेल आणि कोणत्या उपायांनी तुम्ही हा दिवस चांगला बनवू शकता, चला तर मग जाणून घेऊया.. मेष :- तुमच्या प्रणय संबंधांबाबत हा दिवस संमिश्र आहे आणि त्यामुळे तुम्हाला दिवसभर चढ – उतार दिसून येतील .तुम्ही बहुतेक वेळा तुमच्या कामात व्यस्त असाल आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यात उदासीनता येईल. हरवलेले […]

राज्यात सर्वात लांब 805Km चा एक्सप्रेस -वे तयार होणार ! नागपूर ते गोवा दरम्यान ‘या’ 12 जिल्ह्यांना जोडणार, पहा असा आहे Route Map..

महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी आणखी सुधारावी यासाठी राज्य सरकारने नागपूर – गोवा शक्तीपीठ एक्सप्रेस – वे बांधण्याचा निर्णय घेतला असून आता याबाबत मोठं अपडेट समोर आलं आहे. महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यांना जोडणारा 760 किलोमीटरचा महामार्गाची लांबी आता वाढली असून आता हा एक्स्प्रेस वे 805 किमी लांबीचा विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर – मुंबई समृद्धी एक्सप्रेस – […]

Pune : जिल्ह्यातील बलुतेदार कारागिरांना मिळतंय 3 लाखांचे कर्ज! अर्ज भरण्यास झाली सुरुवात, जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांची माहिती..

पुणे जिल्ह्यातील विविध 18 प्रकारच्या पारंपरिक बलुतेदार कारागिरांना त्यांच्या व्यवसायासाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज दर साल दर शेकडा ( द.सा. द.से.) केवळ पाच टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे. या कर्जाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने पारंपरिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य […]

DA Hike: कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वी दिवाळीचं मोठं गिफ्ट! अखेर 4% DA वाढीला मंजुरी, खात्यात येणार 15,144 रुपये, पहा कॅल्क्युलेशन..

केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यातील वाढ मंजूर करण्यात आली. सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी हे एक उत्तम गिफ्ट मिळालं आहे. महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने बुधवारी त्याला मंजुरी दिली. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळेल. 1 जुलै 2023 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. 48 […]