Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

Lifestyle

अहिल्यानगर, नाशिक जिल्हा शेततळ्यांमध्ये अव्वल! मिळतंय दीड लाखांपर्यंत अनुदान, पहा चार्ट अन् ऑनलाईन…

शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेंतर्गत 'मागेल त्याला शेततळे' या योजनेतून आतापर्यंत जिल्ह्यातील 1328 शेतकऱ्यांना हक्काचे शेततळे मिळाले आहे. जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज…

आता 1985 ते 2024 पर्यंतचे कोणतेही जुने दस्त शोधा तेही फक्त 2 मिनिटांत..! पहा स्टेप बाय स्टेप…

जमीन, सदनिका अथवा दुकाने यांच्या खरेदी - विक्री व्यवहारातील गैरप्रकारला आळा घालणे आणि जुने दस्त शोधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 'ई - सर्च' संगणक प्रणाली विकसित केली आहे. यात नोंदणी विभागाने सुधारणा करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा…

नव्या विहिरीच्या बांधकामासाठी मिळतंय 2.50 लाखांचं अर्थसहाय्य, असा करा ऑनलाईन अर्ज..

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यामुळे शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. अशीच एक योजना महाराष्ट्र शासनानेही सुरू केली आहे. ज्याचे नाव आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. या…

धान, मका, बाजरीसह या 14 खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ ! पहा कोणत्या पिकावर किती वाढला MSP ?

सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी तिजोरी उघडली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने भात, नाचणी, बाजरी, ज्वारी, मका आणि कापूस यासह 14 खरीप…

सोयाबीनचे ‘हे’ नवे वाण शेतकऱ्याला करणार लखपती ! फक्त 2 एकरांत घेतलं 39 क्विंटल उत्पादन,…

महाराष्ट्रातील कृषी संजीवनीच्या शास्त्रज्ञांनी सोयाबीनची एक विशेष जात तयार केली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात ही लागवड केली तर ते सहजच लखपती होण्याची फुल गॅरंटी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची झाडे कीटकांना प्रतिरोधक असून आणि…

सोयाबीनने शेतकऱ्यांची निराशा ! शेतकऱ्यांनो, फक्त 1,70,000 हजार गुंतवा अन् प्रक्रिया उद्योगाकडे वळा,…

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनला मागणी असल्याने आठवड्याभरात दरात किंचित वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून व्यापारी सोयाबीनचा साठा करण्यात अधिक रस दाखवत आहे. यंदा आठवडाभरात सोयाबीनची 50 हजार क्विंटल आवक झाली आहे.…

महिला उद्योजकांसाठी खुशखबर । बिझिनेस स्टार्टअप साठी मिळवा 10 लाख रु. अर्थसाहाय्य..

राज्यातील महिला उद्योजकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी 'महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम' राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण महिला उद्योजकांना…

मेंढ्या, कुक्कुट, गाय-म्हैस पालनासाठी 90% अनुदान ! स्वतःच्या डेयरी प्रॉडक्शन युनिटसाठीही मिळतंय 25…

भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने पशुपालन पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान देण्यासाठी आणि नवीन उद्योगांच्या स्थापनेला प्रोत्साहन देण्यासाठी AHIDF योजना सुरू केली आहे. या लेखात पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी,…

जमिनीचा 7/12 आपल्या नावे केव्हा होतो ? वर्ग-2 जमीन विक्रीची काय आहे प्रक्रिया ? जमीन NA कशी करतात ?…

खरेदीखत जमीन विक्री केल्यानंतर होते. खरेदीखत झाल्यानंतर काही दिवसातच दुय्यम निबंधक कार्यालयातून अविवरण पत्रक तहसीलदार कार्यालयात पाठविले जातात. त्यानंतर संबधित तलाठी कार्यालयात हे विवरण पत्रक पाठविले जातात. त्यानंतर तलाठी सातबारावरील…

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता अन्नप्रक्रिया उद्योगासाठी 35% अनुदानावर 10 लाख ते 3 कोटींपर्यंत कर्ज; पहा…

शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी व अन्न प्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. तसेच भरपूर पोषण मूल्य असणाऱ्या प्रक्रिया उत्पादनांचीही मागणी आहे. यासाठी स्थानिक, स्वदेशी, गावरान, सेंद्रिय पारंपारिक उत्पादनांना वाव देण्यासाठी केंद्र…