10 वी उत्तीर्ण महिलांना दरमहा मिळणार 7000 रुपये, पहा पात्रता, कागदपत्रे अन् ऑनलाईन अर्जाची थेट…
देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने आता विमा सखी योजना सुरु केली असूनया योजनेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. या अंतर्गत देशातील महिला - भगिनींना दरमहा 5 ते 7 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मानधन…