Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Murder

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून निघृण हत्या

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय वादामुळे संदीप सुरेश मागाडे या तरुणाचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना इचलकंरजीतील कबनूर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं