तुम्ही SBI चे कर्जदार असाल तर आनंदाची बातमी: ‘या’ योजने अंतर्गत तुमचे कर्ज होईल माफ
शेती शिवर : तुम्ही SBI चे कर्जदार असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी SBI कडून कर्ज घेतले असेल आणि ते थकीत असेल तर ही बातमी तुमच्या साठी महत्वाची आहे.
कोरोना मुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यात महाराष्ट्र!-->!-->!-->…