म्हणून पुन्हा कांद्याचा भाव वाढणार
नाशिक : देशांतर्गत कांद्याची आवक वाढली असताना भाव कोसळले यामुळे निर्यातबंदी उठविण्यासाठी शेतकऱ्यांनी रेटा वाढत असतानाच सोमवारी (ता. २८) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सर्व प्रकारच्या कांद्याची निर्यात खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. १!-->…