Take a fresh look at your lifestyle.

PM Awas Gramin List 2025 : घराचे स्वप्न साकार होण्यासाठी 15 जून अखेरची संधी ; आवास प्लस 2024 मोबाईल ॲपद्वारे अशी करा नोंदणी .

55

पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या पात्र कुटुंबांसाठी एक सुवर्णसंधी पुन्हा उपलब्ध झाली आहे. घरकुल प्लस टप्पा 1 मध्ये नजरेतून सुटलेले, सिस्टीममध्ये रिजेक्ट झालेले व नव्याने पात्र ठरलेले लाभार्थी यांचे सर्वेक्षण आता घरकुल प्लस टप्पा 2 अंतर्गत करण्यात येत आहे. यासाठी भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाची अधिकृत परवानगी मिळालेली आहे. हे सर्वेक्षण मार्च 2025 मध्ये सुरू झाले आहे. (PM Awas Gramin List 2025)

सुरुवातीला दि. 15 मे ही अंतिम मुदत होती, मात्र आता ती वाढवून दि.15 जून करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे अद्याप पक्के घर नाही, अशा सर्वांनी आवास प्लस 2024 मोबाईल ॲपव्दारे किंवा आपल्या ग्रामपंचायत अधिकारी मार्फत माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी केले आहे.

सन 2017 ते 2018 मध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यात अनेक पात्र लाभार्थी सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणींमुळे वगळले गेले होते. आता या सर्वांना दुसरी सुवर्णसंधी देण्यात येत आहे. हे सर्वेक्षण लाभार्थी स्वतः तसेच ग्रामपंचायत अधिकारी या दोन्ही मार्गांनी करता येणार आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 65 हजार 147 लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यामध्ये 25 हजार 206 जणांनी सेल्फ सर्वे केला आहे, तर 39 हजार 941 नोंदी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमार्फत झाल्या आहेत. ज्या नागरिकांना स्वतः सर्वे करता येत नसेल, त्यांनी आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मदतीने माहिती भरावी. (PM Awas Gramin List 2025)

सर्वेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, बँक खाते पासबुक, वास्तवाचे फोटो, व जॉब कार्ड यांचा समावेश आहे. आवास प्लस 2024 मोबाईल ॲपव्दारे पीएमएवाय वेबसाईटवर माहिती इंग्रजी किंवा हिंदी भाषेत भरता येणार असून त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस खाली दिली आहे . पात्र लाभार्थी स्वतःच्या किंवा इतरांच्या मोबाईलवरूनही सर्वे करू शकतात..

ही घरकुल मिळविण्याची अत्यंत महत्त्वाची संधी असून, बेघर व कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले आहे. आवास प्लस सर्वेक्षण कसे करावे यासंदर्भात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने एक माहितीपूर्ण व्हिडीओ तयार केला आहे. सदर व्हिडीओ नांदेड जिल्हा परिषदेच्या यू ट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे.

तरी नागरिकांनी हा व्हिडीओ नक्की पाहावा, जेणेकरून सर्वेक्षण करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत अधिकारी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाशी संपर्क साधावा..

55 Comments
  1. Brennan819 says

    Your network, your earnings—apply to our affiliate program now! https://shorturl.fm/1c3OQ

  2. Philip3705 says
  3. Lewis3767 says
  4. Andrea272 says
  5. Aria1962 says
  6. Grant180 says
  7. Emerson3180 says
  8. Jasper601 says
  9. Sydney698 says
  10. Maliyah4651 says
  11. Ingrid3110 says
  12. Kimberly3622 says
  13. Kendra1127 says
  14. Kirk629 says
  15. Betty2005 says
  16. Miguel601 says
  17. Anthony1795 says
  18. Samantha4105 says
  19. Kristen1349 says
  20. Imelda2340 says
  21. Kingston4701 says
  22. Lane1746 says
  23. Allison1593 says
  24. Doug279 says
  25. Dawn1569 says
  26. Alondra4257 says
  27. Aisha2534 says
  28. Jeffrey1946 says
  29. Gideon1762 says
  30. Dizaynersk_ewKl says

    Дизайнерская мебель премиум класса — это воплощение изысканного стиля и безукоризненного качества.

    Основное преимущество дизайнерской мебели заключается в ее эксклюзивности. Каждый предмет создается ограниченным тиражом или является единственным экземпляром.

  31. Danny1218 says
  32. Dalton3240 says
  33. John215 says
  34. Kaitlyn1676 says
  35. Anahi3296 says
  36. Mateo34 says
  37. Jordan2430 says
  38. Ramona3765 says
  39. Connie4967 says
  40. Tyler3805 says
  41. Eloise3896 says
  42. Mackenzie989 says
  43. Lachlan1451 says
  44. Rochelle4401 says
  45. Beverly4976 says
  46. Harper722 says
  47. Effie2445 says
  48. Alanna4193 says
  49. Dominique3401 says
  50. Renee3876 says
  51. Gideon3460 says
  52. Eloise4522 says
  53. Morgan3796 says
  54. Anne4210 says
  55. Kiley1710 says
Leave A Reply

Your email address will not be published.