पेट्रोलचं टेन्शन संपलं ! Hero च्या इलेक्ट्रिक स्कुटरचा महिन्याचा खर्च फक्त ₹210, तब्बल 120Km पर्यंत रेंज, किंमतही स्वस्त..
जर तुम्ही नव्या वर्षात नवीकोरी इलेक्ट्रिक स्कूटर घेवु इच्छित असाल आणि पेट्रोलच्या खर्चातून सुटका हवी असेल तर हीच योग्य वेळ आहे. EVs च्या मागणीत झालेली वाढ लक्षात घेऊन ऑटो क्षेत्रातील Hero या मोठ्या कंपनीने Hero Optima HX ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर कमी किमतीत लॉन्च केली आहे. ही सर्वात स्वस्त आणि टिकाऊ इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.
HERO कंपनीने लॉन्च केलेली ही इलेक्ट्रिक स्कूटर प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरच्या लिस्टमध्ये समाविष्ट आहे. हिरो कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या ताकदीने बनवली आहे. कोणत्याही सामान्य माणसाला ती चालवताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ही इलेक्ट्रिक स्कूटर 2024 मध्ये तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.
या ई – स्कूटरची हब मोटर 550W ची पॉवर आणि 1200W ची कमाल पॉवर प्रदान करते जी डोंगराळ रस्त्यावरही चालवण्यास खूप मदत करते. या ई-स्कूटरचे वजन सुमारे 73 किलो आहे आणि बॅटरीची रेंज सुमारे तब्बल 120 किलोमीटर आहे..
हे ओडोमीटर, ट्रिप मीटर, स्पीडोमीटर, डिजिटल मीटर, टच स्क्रीन डिस्प्ले, अलॉय व्हील्स, ट्यूबलेस टायर, एलईडी हेडलाइट, अँटी थीफ अलार्म, USB पोर्ट आणि इतर अनेक फीचर्सनी भरलेले आहे.
किती आहे किंमत..
तसे, कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त ₹ 65,640 च्या एक्स – शोरूम किमतीत लॉन्च केली आहे, जी तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा ऑफलाइन स्टोअरला भेट देऊन बुक करू शकता..
बुक करण्यारसाठी किंवा टेस्ट ड्राइव्ह साठी :- इथे क्लिक करा