Take a fresh look at your lifestyle.

या इलेक्ट्रिक स्पोर्ट बाईकचा मार्केटमध्ये धुमाकूळ ! 190 किमी रेंज, किंमतही स्वस्त, लॉन्च होताच मिळवलं 30,000 बुकिंग..

0

सध्या बाजारात तुम्हाला अनेक इलेक्ट्रिक बाइक्स पाहायला मिळतील, जे मिडीयम रेंज प्रदान करण्याव्यतिरिक्त, ते अनेक फीचर्ससह सुसज्ज देखील असणार आहे. परंतु त्या सर्व इलेक्ट्रिक बाईक्स जास्त किंमत आणि चांगल्या डिझायनिंगसह मार्केटमध्ये आपला हळूहळू जम बसवत आहे. परंतु आता भारतीय बाजारपेठेत जबरदस्त इलेक्ट्रिक बाइक लॉन्च झाली असून आत्तापर्यंत तब्बल 30 हजारांहून अधिक ग्राहकांनी बुकिंगही केलं आहे. 

ज्यामध्ये तुम्हाला लाँग रेंजसह आतापर्यंतचे सर्वोत्तम डिझायनिंग मिळणार आहे. ती हुबेहुब स्पोर्ट्स बाईकसारखीचं दिसते. त्यामुळे ती पेट्रोल इंजिन बाईकपेक्षा खूपच चांगली असणार आहे.

190 किमी लांब रेंज..

ही इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. ज्याच्या मॉडेलला SVITCH CSR 762 इलेक्ट्रिक बाइक असे नाव देण्यात आले आहे. या बाईकमध्ये 3.9kwh क्षमतेचा एक मोठा बॅटरी पॅक बसवण्यात आला आहे. ज्याद्वारे 190km ची रेंज सहज देण्याची क्षमता आहे. याशिवाय ही इलेक्ट्रिक बाइक कमी वेळेत उत्तम प्रकारे चार्ज करण्यासाठी DC फास्ट चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे.

120 Kmph चे तुफान स्पीड..

यामध्ये सुमारे 4600 वॅट्सची PMSM इलेक्ट्रिक मोटर कनेक्ट केली आहे. जी आतापर्यंतची पॉवरफुल टॉर्क प्रोडयुस्ड करण्यास सक्षम आहे. या मोटरमुळे ही इलेक्ट्रिक बाईक 120kmph वेगाने धावताना दिसते. फिचर्सच्या बाबतीत ती खूप रिच असणार आहे. त्यामुळे ते आणखीनच अप्रतिम बनते. या बाईकचे एकूण वजन सुमारे 155 किलो असणार आहे. जी हेवी बाईकच्या कॅटेगरीत येते..

किंमत फक्त इतकी.. 

या बाईकची किंमत बरीच कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु अनेक फीचर्सयुक्त असल्यामुळे किंमत फारशी कमी करणे शक्य झालेले नाही. असे असूनही, या इलेक्ट्रिक बाइकची एक्स – शोरूम किंमत केवळ ₹1.80 लाख ठेवण्यात आली आहे.

बुकिंग वेबसाईट :- csr762.com

Leave A Reply

Your email address will not be published.