मराठी माणसांना मुंबईत घर घेण्याची मोठी संधी! सायन-चुनाभट्टीमध्ये फक्त 41 लाखांत फ्लॅट, 23 मजल्यांचे तीन टॉवर, पहा डिटेल्स..
मराठी माणसाला मुंबई महाग का झाली? मराठी माणूस मुंबईबाहेर का फेकला गेला? मुंबईत वाढणाऱ्या टोलेजंग इमारती आणि न परवडणारे भाव, यामुळे मराठी माणूस मुंबईबाहेर गेला. पुन्हा या मुंबईत मराठी माणूस येईल का? याचे उत्तर होय असच आहे. एका मराठमाळ्या विकासकाने ही संधी सर्वसामान्य मराठी माणसाला दिली आहे. किंग्स बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे डॉ. निलेश कुडाळकर यांनी अथक परिश्रम करून मराठी माणसाला मुंबई शहरात आणण्याचा वसा घेतला आहे. आता त्यामुळे मुंबई शहरात आपले घर असण्याचे स्वप्न साकार हाऊ शकणार आहे..
सर्वसामान्यांना परवडेल अशी घरे देण्यासाठी कटिबद्ध असलेले डॉ. निलेश कुडाळकर यांच्या ‘ किंग्स बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स’ यांचा सायन – चुनाभट्टी येथील प्रोजेक्ट सर्वांना आकर्षित करील असाच आहे. आपल्या खिशाला परवडणारा असा आहे. वन रूम किचन आणि विविध क्षेत्रफळांचे वन बेडरूम किचन, अशी रचना असलेल्या 23 मजल्यांच्या तीन टॉवरचे काम जोरात सुरू आहे.
चोवीस तास पाणी, सीसीटीव्ही, प्रशस्त पार्किंग आणि टॉवरच्या सर्व बाजूने पुरेशी जागा आहे. नमुना फ्लॅट तयार आहे. कमी क्षेत्रफळातही जागेचा योग्य आणि पुरेपूर वापर झाला आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि चुनाभट्टी रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर, विमानतळापासून 30 मिनिटांच्या अंतरावर आणि
आजूबाजूला जीवनावश्यक गोष्टींची सहज उपलब्धता असलेल्या सर्व सोयीसुविधांनीयुक्त अशा या सदनिका म्हणजे सर्वसामान्यांचे स्वप्नच साकार करणाऱ्या आहेत.
जागांचे भाव खिशाला परवडतील गगनाला भिडलेले असताना सर्वसामान्यांना पेलवतील आणि अशी ही घरे आहेत. विकासक डॉ. निलेश कुडाळकर यांनी काळाची गरज ओळखून मुंबईत मराठी माणसाला पुन्हा आणण्यासाठी हा सारा खटाटोप केला आहे. सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसतील अशीच ही घरे आहेत. ग्राहकांना परवडतील अशी घरे उपलब्ध करून त्यांनी बांधकाम व्यवसायात आपण नावाप्रमाणेच किंग आहोत हे कृतीने दाखवून दिले आहे. त्यांच्या याकार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
उराशी आपले स्वप्न घेऊन मुंबईच्या स्वप्ननगरीत पाऊल टाकणाऱ्यांसाठी स्वतःचे घर घेण्याची ही उत्तम संधी आहे. कमी बजेटची असल्यामुळे आजची पिढी याकडे आकर्षित झाली तर नवल नाही. कारण पूर्वी पन्नासाव्या – साठाव्या वर्षी घराच स्वप्न पाहणार आता युवा झाल आहेत..!
घरांच्या किंमती – आकारमान – लोकेशन पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
आता तिसी चाळिशीतच ‘ते’ घराचे स्वप्न पाहून ते साकार करणारे अनेक युवक आपल्याला भेटतील. त्या तरुणांसाठी त्यांचे स्वप्न साकार करणारा हा प्रोजेक्ट आहे. नवरात्रीचे पर्व आता सुरू होईल. नवरंगात आणि नवरसात न्हाऊन निघतानाही आपले स्वप्न असेच रंगबेरंगी होऊन सत्यात उतरण्याचा हा काळ आहे. पुढे दसरा आहेच. त्याच्यासारखा आपले स्वप्न पूर्ण करण्याचा दुसरा मुहूर्त नाही.
त्यामुळे भविष्याची मुहूर्तमेढ या शुभमुहूर्तावरच उभी करायला हवी. या प्रोजेक्टमधील घरांसाठी सर्व बँकांकडून कर्जाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. इतकेच नाही, केवळ 40 टक्के सुरुवातीला आणि उर्वरित 60 टक्के ताबा घेतेवेळी भरण्याची चांगली सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे शुभमुहूतांवर मायानगरी महामुंबईत आपल्या स्वप्नातले घर साकार करण्याची संधी उपलब्ध झाली आहे..