Take a fresh look at your lifestyle.

मुंबईत फ्लॅट तोही समुद्रकिनारी ! फक्त 20 लाखांत मास्टर बेडसह 1BHK फ्लॅट, फक्त 1 रुपयांत करा बुकिंग, पहा डिटेल्स..

0

देशातील रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. परवडणाऱ्या घरांच्या बाबतीत मुंबईतील उपनगरे हे मोठे केंद्र म्हणून उदयास येत आहेत. याशिवाय मुंबई शहराच्या आजूबाजूला अनेक आयटी कंपन्या आणि औद्योगिक क्षेत्रे विकसित होत आहे. ज्यामुळे लोकांना नोकरीच्या चांगल्या संधीही मिळू शकतात. हे विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) पनवेल, कल्याण आणि नवी मुंबई येथे विकसित केले जात आहेत. येत्या काळात नवी मुंबईतील बदलापूर आणि अंबरनाथमध्येही नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे काही वर्षात आता मुंबई तिसऱ्या विभागात गणली जाणार आहे.

तुम्हाला स्वस्तात मिळेल चांगले घर..

शहराच्या सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास होत असताना, रिअल इस्टेट क्षेत्रातील किमतीही वाढतात. अशा परिस्थितीत नवीन निवासी क्षेत्र म्हणून नेरळ आणि कर्जत हा चांगला पर्याय ठरला आहे . या भागात घर खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. हा परिसर ठाणे, पनवेल, तळोजा, JNPT, बदलपूर, कल्याण आदी ठिकाणांपासून 1 तासाच्या अंतरावर आहे. पनवेल ते कर्जत दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर बांधण्यात येत आहे. त्यामुळे वाशी आणि नवी मुंबईकरांची ये – जा सुलभ होणार आहे. बदलापू र- कर्जत मार्गावर रेल्वे लवकरच काम सुरू करणार असून येथून रेल्वे कनेक्टिव्हिटीही सुलभ होणार आहे.

2 वर्षात विक्रीत होणार वाढ..

नेरळ आणि कर्जतमध्ये सुमारे 50,000 घरे विकसित केली जात आहेत. मोदी सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेमुळे येथील प्रकल्पाला गती मिळाली आहे. पुढील 2 वर्षांत या क्षेत्रातील विक्री 100 टक्क्यांनी वाढेल, अशी विकासकांची अपेक्षा आहे. याशिवाय लोकांना गार्डन, स्विमिंग पूल, जिम, योगा सेंटर, 24×7 मेडिकल हेल्पलाइन अशा अनेक सुविधांचा लाभ दिला जात आहे. यासोबतच घर खरेदी करणाऱ्यांना अनेक खास ऑफर्सही दिल्या जात आहेत..

 

1BHK ची किंमत फक्त 15 – 20 लाख..

नेरळ येतील प्रसिद्ध विकासक लब्धि गार्डन या बिल्डर्सने 100 एकरांत फेज 6 -11 मध्ये प्रत्येकी 7 मजली असलेले 6 टॉवर्स बांधले असून या प्रकल्पातील 1BHK फ्लॅटची किंमत सुमारे 15-20 लाख रुपये आहे. मोठ्या जागेत पसरलेला हा प्रकल्प निखळ हिरव्यागार आणि शांततेने वेढलेला आहे. या मनमोहक निसर्गरम्य दृश्ये असून नदीकिनारी हा प्रोजेक्ट बांधला गेला आहे. तुम्ही फक्त 1 रुपये भरून फ्लॅट बुकिंग करू शकता.

तुम्हीही नेरळ येथे फक्त 20 लाखांत फ्लॅट घेण्यास इच्छुक असाल तर..

इथे क्लिक करा

याशिवाय सुविधांनुसार फ्लॅटची किंमत वाढू किंवा कमी होऊ शकते. त्याचबरोबर कर्जतमध्ये रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर फ्लॅटची किंमत 27 लाखांच्या पुढे जाऊ शकतो. भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी EMI वर घर खरेदी करण्याचा हा सर्वोत्तम पर्याय आहे. .

Leave A Reply

Your email address will not be published.