दसऱ्याच्या मुहूर्तावर घर खरेदीची मोठी संधी ! टिटवाळ्यात फक्त 17 लाखांत फ्लॅट, थोडेच फ्लॅट शिल्लक, पहा लोकेशन अन् फॅसिलिटिस..
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि दिल्ली ही राजकीय राजधानी आहे. दोघांची लोकसंख्या दोन कोटींहून अधिक आहे. म्हणजेच दोन्ही शहरांची लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे आणि त्यामुळे मालमत्तेच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहे. त्यामुळे ग्राहक उपनगरांत फ्लॅट घेणं पसंद करतात, थोडंसं अंतर लांब असलं तरी त्यांचे फ्लॅट खरेदीत खूप पैसे वाचतात.
अशातच सर्वसामान्यांना दसऱ्याच्या मुहूर्तावर नवं घर खरेदी करण्याची मोठी संधी चालून आली आहे. हिंदू धर्मात दसरा हा मोठा सण मानला जातो. हा दिवस उपासना, पठण आणि खरेदीसाठी खूप शुभ आहे, कारण दसऱ्याला म्हणजे विजयादशमीच्या दिवशी सर्व कार्ये पूर्ण करणारा एक अवर्णनीय शुभ मुहूर्त आहे. दसऱ्याच्या दिवशी शुभ मुहूर्त न पाळता वाहन, मालमत्ता इत्यादी खरेदी केल्यास दीर्घकालीन लाभ होतो.
जर तुम्हीही ठाणे शहराच्या आसपास म्हणजे कल्याण, डोंबिवली, परिसरात स्वतःच घर घेण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. टिटवाळाच्या पूर्व भागात रुस्तगी आरंभ या सुप्रसिद्ध विकासक रुस्तगी इस्टेटने विकसित केलेला उत्कृष्ट प्रकल्प आहे.
हा जवळपास 6.25 एकरमध्ये पसरलेला मोठा प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने टिटवाळा, कल्याण येथे स्थित आहे आणि कल्याणनगर रोड सारख्या प्रमुख रस्त्यांनी जोडलेला आहे. प्रकल्पात 754 युनिट्स आहेत.