Take a fresh look at your lifestyle.

पुणे : घोडगंगा सहकारी साखर निवडणूक LIVE : राष्ट्रवादीच्या पॅनलची 3 गटांतील 5 जागांवर आघाडी, पहा निकाल. . .

0

पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्याचं लक्ष लागलेलया रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकरी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी संपूर्ण तालुक्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली .

आज सोमवारी (दि .7) सकाळी नऊ वाजता कानिफनाथ मंगलकार्यालय न्हावरे फाटा या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली असून पहिलया फेरीचे निकाल हाती आले आहे.

या निवडणुकीसाठी एकूण 21 जागा होत्या. परंतु, संस्थांच्या ब वर्गातून ऋषीराज अशोक पवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे 20 जागांसाठी ही निवडणुक प्रक्रिया पार पडली आहे.

दोन्ही पॅनेलचे 40 व अपक्ष 1 अशा 41 उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न केला आहे.

मतमोजणीची आकडेवारी पुढीलप्रमाणे :

घोडगंगा साखर कारखाना निवडणूक अपडेट सर्वसाधारण गट मतमोजणी : –

पहिली फेरी :

मांडवगण गट

दादापाटील फराटे – 4163
दिलीप फराटे – 3373
बाळासो फराटे – 3480
संभाजी फराटे – 3750

इनामगाव गट

तात्यासो घाडगे – 3564
मछिंद्र थोरात – 3397
सचिन मचाले – 4070
नरेंद्र माने – 3828

वडगाव गट

अशोक पवार – 4232
विरेंद्र शेलार – 3502
सुभाष शेलार – 3232
उमेश साठे – 3811

Leave A Reply

Your email address will not be published.