SSC Recruitment 2022 : कर्मचारी निवड आयोग Staff Selection Commission (SSC) ने आज कम्बाईन हाय सेकंडरी लेव्हल परीक्षा (SSC CHSL) ची अधिसूचना (Notification) जारी केली आहे.

SSC CHSL (CHSL exam) परीक्षेद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये लोव्हर डिव्हिजन क्लार्क (LDC) / जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टेंट, पोस्टल असिस्टेंट (PA), सॉर्टिंग असिस्टेंट (SA), डेटा एंट्री ऑपरेटर इत्यादी पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.12वी उत्तीर्ण उमेदवार एसएससी सीएचएसएलमध्ये (CHSL exam) अर्ज करू शकतात. हा अर्ज आयोगाच्या ssc.nic.in या वेबसाइटवरून अर्ज करता येणार आहे.

SSC CHL भरती परीक्षा 2021 तारखा :-

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख :- 01-02-2022 ते 07-03-2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07-03-2022 (23:00)
ऑनलाइन अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख :- 08-03-2022 (23:00)
ऑफलाइन म्हणजेच चलनाद्वारे शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख :- 10-03-2022
ऑनलाइन अर्ज दुरुस्तीची तारीख -11-03-2022 ते 15-03-2022 (23:00)

CHSL टियर 1 परीक्षेची तारीख :- मे 2022
CHSL टियर-2 च्या परीक्षेची तारीख – नंतर प्रसिद्ध केली जाणार…

पात्रता :-

12 वी उत्तीर्ण झालेले तरुण या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतात.
18 ते 27 वयोगटातील तरुण यासाठी अर्ज करू शकतात.
SC, ST आणि इतर राखीव प्रवर्गासाठीही नियमानुसार सूट दिली जाणार आहे.

रिक्त पदांमध्ये लोव्हर डिव्हिजन क्लार्क (LDC) / जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टेंट,पोस्टल सहाय्यक (PA)/ सॉर्टिंग असिस्टंट (SA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ‘A’ सारख्या पदांचा समावेश आहे.

रिक्त पदांची संख्या – SSC द्वारे वेबसाईटवर (https://ssc.nic.in->Candidate’s Corner-> Tentative Vacancy) वेळेत अपलोड केली जाणार आहे.

वेतनमान – LDC साठी दरमहा 19,900 – 63,200 रु.

इतर पदांची वेतनश्रेणी पाहण्यासाठी, तुम्ही SSC वेबसाइट पाहू शकता किंवा येथे दिलेली संपूर्ण नोटिफिकेशन (Notification) पाहू शकता.

   SSC CHSL Exam 2022 Notification Link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *