Ahmadnagar Breaking : ZP गट व पंचायत समिती गणांसाठी आरक्षण सोडत जाहीर । पहा, तुमच्या गटा – गणांत कोणतं आहे आरक्षण…

0

शेतीशिवार टीम : 28 जुलै 2022 :- ओबीसी आरक्षणासह होऊ घातलेल्या अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आरक्षण सोडत आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात काढली आहे.

या आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांचे आरक्षण निश्चित केलं आहे. मात्र, यंदा ओबीसी प्रवर्गाच्या जागा घटल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा निर्णय प्रारंभी झाला होता. त्यानुसार गट व गणांची अंतिम रचना 7 जूनलाच जाहीर झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने त्यानंतर 13 जुलै रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने 12 जुलै रोजी आरक्षण सोडत कार्यक्रमाला स्थगिती दिली.

सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा नुकताच ओबीसी अहवाल स्वीकारला आहे. त्यामुळे आता ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटाचे आरक्षण, पहा :-

*** अनुसूचित जाती (SC) :-

1.मिरजगाव – कर्जत
2. आढळगाव – श्रीगोंदा
3.नवनागपूर – नगर
4 अमरापूर – शेवगाव
5 चापडगाव – कर्जत
6.बेलवंडी – श्रीगोंदा
8. घुलेवाडी – संगमनेर
9. कोळगाव – श्रीगोंदा
10. मांडवगण – श्रीगोंदा
11. चांदा – नेवासा

*** अनुसूचित जमातीसाठी राखीव (ST) :-

1.धुमाळवाडी – अकोले
2. सुरेगाव – कोपरगाव
3 ढवळपुरी – पारनेर
4. शिंगणापूर – कोपरगाव
5. बारागाव नांदूर – राहुरी
6. पाचेगाव – नेवासा
7. बेलपिंपळगाव – नेवासा
8. आश्वि बु. – संगमनेर

*** नागरिकांचा मागास प्रवर्ग :-

1. राजूर – अकोले
2.पाडाळणे – अकोले
3. तळेगाव – संगमणेर
4.करंजी बु.- कोपरगाव
5. कोल्हार बु. राहता
6 उंदीरगाव – श्रीरामपूर
7. दत्तनगर – श्रीरामपूर
8.बेलापूर – श्रीरामपूर
9. भानसहिवरे – नेवासा
10. सोनई – नेवासा
11. दहिगावने – शेवगाव
12. मुगी – शेवगाव
13. बोधेगाव – शेवगाव
14. भातकुडगाव – शेवगाव
15. नागरदेवळे – नगर
16. कान्हूर पठार – पारनेर
17. राशीन – कर्जत
18. साकत – जामखेड
19. जवळा – जामखेड
20. खर्डा – जामखेड
21.उंबरे – राहुरी
22.सात्रळ – राहुरी

अनुसूचित जाती महिला :-

1. नवनापूर – नगर,
2. घुलेवाडी – संगमनेर,
3. मिरजगाव – कर्जत,
4. मांडवगण – श्रीगोंदा
5.कोळगाव – श्रीगोंदा
6. चांदा – नेवासा

अहमदनगर जिल्ह्यातील पंचायत समिती गणाचे आरक्षण, पहा :-

*** श्रीगोंदा पंचायत समिती :-

1. देवदैठण गण :- सर्वसाधारण
2. पिंपळगाव पिसा :- ना.मा. प्रवर्ग महिला (BCC)
3. कोळगाव गण :- ना.मा.प्रवर्ग (BCC)
4. घारगाव गण :- सर्वसाधारण महिला
5. मांडवगण गण :- सर्वसाधारण
6. भानगाव गण :- अनुसूचित जाती महिला (SC)
7. आढळगाव गण :- ना.मा. प्रवर्ग महिला (BCC)
8. पेडगाव गण :- अनुसूचित जाती (SC)
9. येळपणे गण :- सर्वसाधारण महिला
10. बेलवंडी गण :- सर्वसाधारण महिला
11. हंगेवाडी गण :- सर्वसाधारण
12. लिंपणगाव गण :- सर्वसाधारण
13. काष्टी गण :- सर्वसाधारण
14. अजनूज गण :- अनुसूचित जमाती महिला (ST)

*** अकोले पंचायत समिती :-

1. पाडाळणे गण :- सर्वसाधारण महिला,
2. शेलद गण :- सर्वसाधारण महिला
3. कोतुळ गण :- अनुसूचीत जमाती ,
4. ब्राम्हणवाडा गण :- अनुसूचीत जमाती
5. समशेरपुर गण :- सर्वसाधारण ,
6. खिरविरे गण. :- सर्वसाधारण ,
7. देवठाण गण. :- अनुसूचीत जमाती महिला ( S T),
8. गणोरे गण. :- अनुसूचीत जमाती महीला(S T),
9. धुमाळवाडी गण. :- अनुसूचीत जमाती (S T),
10. धामणगाव आवारी :- अनुसूचीत जमाती महीला (ST),
11. राजुर गण. :- अनुसूचीत जाती (SC) ,
12. वारंघुशी गण. :- सर्वसाधारण महिला,

*** राहुरी पंचायत समिती :-

1. कोल्हार खु गण-सर्वसाधारण
2. सात्रळ गण-सर्वसाधारण
3. मांजरी गण -सर्वसाधारण
4. टाकळीमिया गण- अनुसूचित जाती महिला
5. उंबरे गण-अनुसूचित जाती महिला
6. मानोरी गण- अनुसूचित जाती-जमाती महिला
7. वांबोरी गण-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
8. ब्राम्हणी गण-सर्वसाधारण महिला
9. गुहा गण-सर्वसाधारण
10. ताहाराबाद गण-सर्वसाधारण
11. बारागाव नांदूर गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग
12. राहुरी खुर्द गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग

*** कोपरगाव पंचायत समिती :-

1.संवत्सर- अनु जाती महिला
2.कोकमठाण-सर्वसाधारण महिला
3.जेऊर कुंभारी-सर्वसाधारण महिला
4.कोळपेवाडी-अनु जमाती महिला
5.पोहेगाव-सर्वसाधारण,
6.रांजणगाव देशमुख – सर्वसाधारण महिला
7.धामोरी – सर्वसाधारण
8.सुरेगाव-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
9.ब्राम्हणगाव- अनु जमाती
10.शिंगणापूर-अनु.जाती
11.करंजी बु-सर्वसाधारण
12.दहीगाव बोलका- नागरीकांचा मागास प्रवर्ग

*** कर्जत पंचायत समिती :- 

1.आळसुंदे – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
2.कुळधरण – अनुसूचित जाती महिला
3.बारडगाव सुद्रिक – सर्वसाधारण
4.राशिन – सर्वसाधारण
5.भांबोरा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
6.निमगाव गांगर्डा – सर्वसाधारण महिला
7.मिरजगाव – सर्वसाधारण महिला
8.चापडगाव – सर्वसाधारण
9.टाकळी खंडेश्वरी – सर्वसाधारण महिला
10.कोरेगाव – सर्वसाधारण

*** अहमदनगर पंचायत समिती :- 

*** पारनेर पंचायत समिती :-

*** नेवासा पंचायत समिती :-

जामखेड पंचायत समिती :-

Leave A Reply

Your email address will not be published.