दहिवडी गावच्या नवनिर्वाचित उपसरपंच सौ.पल्लवी सचिन गारगोटे(सदस्या महिला राष्ट्रवादी युवती) यांचा पुणे जिल्हा परिषद मा.सभापती.सौ.सुजाताभाभी पवार यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित मा.सरपंच सदस्य श्री.संतोष दौंडकर कार्याध्यक्ष.शिरूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस,अमित गव्हाणे विद्यार्थी अध्यक्ष.शिरूर तालुका,मा उपसरपंच सौ मनीषा ढमढेरे, मा उपसरपंच सरचिटणीस राष्ट्रवादी शिरूर तालुका राजेंद्र जाधव, मा उपसरपंच,
सदस्य श्री वाल्मिक सातकर,मा सोसायटी चेअरमन श्री मच्छीन्द्र गारगोटे,मा सदस्य श्री राजेंद्र ढमढेरे,मा सदस्य श्री वसंत ढमढेरे, श्री सचिनदादा गारगोटे,अध्यक्ष गवळीबाबा प्रतिष्ठान आदी इतर मान्यवर उपस्थित होते.