7th Pay Commission : GR निघाला, राज्य कर्मचाऱ्यांचा पगार पोहचला लाखांवर..! पहा 105 संवर्गातील कर्मचाऱ्याच्या वाढीव वेतनाची यादी..
राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करीत त्यांना सुधारित वेतनश्रेणी देण्याबाबतचा शासन निर्णय सोमवारी काढण्यात आला. 105 संवर्गाना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या पाचव्या सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी राज्य सरकारला 2021 मध्ये अंतिम अहवाल दिला होता. त्या आधारे हा सरकारतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने के. पी. बक्षी समितीचा अहवाल स्वीकारून 105 संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी सुधारित करण्याचा निर्णय घेतला. नेमका कोणत्या पदांना त्याचा फायदा होणार आहे. याची पगारासह विस्तृत माहिती खाली देण्यात आली आहे.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग कृषी आयुक्तालय संचालक फलोत्पादन, विस्तार व प्रशिक्षण, कृषी प्रक्रिया व कृषी उद्योग, मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन पशुसंवर्धन आयुक्तालय – पशुधन विकास अधिकारी.
वित्त विभाग / विक्रीकर विभाग / नियंत्रक वैधमापनशास्त्र / सामान्य प्रशासन विभाग / राज्यपालांचे सचिवालय :-
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय :-