प्रधानमंत्री कुसुम योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. अशी अनेक राज्ये आहेत जिथे पाण्याअभावी पिकांचे नुकसान होते. किंवा शेतकरी सोलर पॅनल लावू शकत नाहीत. या समस्या लक्षात घेऊन या योजनेंतर्गत शासनाकडून सोलर पॅनल बसविण्यात येणार आहेत.
या सोलर पॅनलद्वारे वीजही तयार केली जाणार आहे, ज्याचा वापर शेतकरी त्यांच्या घरी करू शकतात आणि अतिरिक्त वीज सरकारला विकू शकतात. पीएमकेवायच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढण्यास मदत होणार आहे.
या योजनेअंर्तगत राज्यात दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ 17 मे पासून सुरु झाला आहे. पंपाच्या किमतीही जहर झाल्या असून शेतकऱ्यांना स्वतः घरी मोबाईलवर किंवा जवळच्या CSC केंद्रावर अर्ज करता येत आहे.
परंतु सोलर पंपाच्या किंमती आणि भरवायची 90% – 95% अनुदानाची रक्कम याबाबत शेतकऱ्यांना माहिती नसते त्याबाबतचा चार्ट खाली दिला आहे पहा..