PMJDY : जन धन अकाउंट मधून 20 हजारांचे कर्ज कसे मिळवाल ?
सरकारने देशातील सर्व लोकांसाठी 0 बॅलन्स जनधन खाते उघडण्याची योजना सुरू केली आहे, परंतु जन धन खात्यातून 20000 रुपयांचे कर्ज व्याजाशिवाय उपलब्ध आहे हे अनेकांना माहीत नाही. सरकारने ही योजना देशातील गरीब लोकांसाठी सुरू केली आहे, जेणेकरून…