Good News : अंगणवाडी सेविकांसह कोतवालांच्या मानधनात दुपटीने वाढ, शासन GR जाहीर, पहा एप्रिलपासून…
कुपोषण निर्मूलनाबरोबरच पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना राज्य शासनाने जाहीर केलेली दीड हजाराची मानधनवाढ चालू एप्रिल महिन्यापासूनच मिळणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय महिला व बालविकास…