BREKING : ZP, महापालिका निवडणुका आता 2023 मध्येच ; राज्य निवडणूक आयोगाकडून आदेश जारी…
शेतीशिवार टीम : 5 ऑगस्ट 2022 :- जिल्हापरिषदा, महापालिकेच्या निवडणुकीसाठीची सर्व तयारी झाली अन् आता केवळ राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याचीच प्रतिक्षा लागली असताना महाविकास आघाडी काळात तत्कालीन…