BREAKING : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! अखेर 50,000 अनुदानाचा GR आला । पहा, तुम्हाला मिळणार का लाभ ; कोण…
शेतीशिवार टीम : 30 जुलै 2022 :- शेतकरी मित्रांनो ज्या GR ची आपण दोन वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होतो अखेर तो GR आला असून त्यामुळे आता शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मिळणार असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. आणि यामधून कोणते शेतकरी पात्र होणार,…