ब्रेकिंग : विदर्भ – मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी । ‘या’ लाभार्थी…
शेतीशिवार टीम : 27 जुलै 2022 :- शेतकऱ्यांच्या सावकारी कर्जमाफी संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज 27 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. आणि या शासन निर्णय बद्दलची सविस्तर अशी माहिती आपण आज शेतीशिवारच्या माध्यमातून जाणून घेण्याचा…