पश्चिम बंगालसह ‘या’ 7 शहरांचे नामांतर झालं, पण छत्रपती संभाजीनगर, धाराशीवच्या नामांतराचं…
शेतीशिवार टीम : 25 जुलै 2022 :- महाराष्ट्रातील औरंगाबाद व उस्मानाबादच्या बहुचर्चित नामांतराबाबतचा उल्लेख वगळून केंद्र सरकारने पश्चिम बंगालसह देशातील 7 शहरांच्या नावांत बदल करण्यास मंजुरी दिल्याची माहिती केंद्र सरकारकडून संसदेत देण्यात आली…