शेतकरी मित्रांनो… 1 जुलैला 50 हजार रु. खात्यात जमा होणार होते, त्याच नेमकं काय झालं ? पहा,…
शेतीशिवार टीम : 8 जुलै 2022 :- नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी अडीच वर्षानंतर तरी मार्गी लागणार का ? असा प्रश्न खरिपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सतावत आहे. महाविकास आघाडी सरकारने 3 वर्षांपूर्वी 21 हजार कोटी रुपयांच्या…