न्यू जनरेशन Swift 35Kmpl मायलेजसह होणार लॉन्च ! 4 – व्हील ड्राइव्हसह किलर लूक, पहा फीचर्स अन्…
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये, मारुती सुझुकी, टाटा आणि ह्युंदाई सारख्या अनेक कंपन्यांच्या कार्स आहेत. परंतु, या सेगमेंटमध्ये एक लोकप्रिय आणि आवडते नाव आहे, ते म्हणजे मारुती स्विफ्ट (Maruti Suzuki Swift). मारुती…