भूमि अभिलेख विभागाचा मोठा निर्णय ! आता 7/12, वारस नोंदी, बोजा, शेरा, ई. प्रलंबित फेरफारची स्थिती पहा…
भूमी अभिलेख विभागाने तलाठी मंडल अधिकाऱ्यांच्या कामात पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी गावनिहाय प्रलंबित फेरफारची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे . त्यामुळे कोणती नोंद कधी मंजूर केली, कोणती नोंद प्रलंबित आहे आपल्या अर्जाच्या आधी…