PM विश्वकर्मा योजनेसाठी फक्त 10 दिवसांत 1.4 लाखांपेक्षा जास्त अर्ज; विनातारण मिळतंय 3 लाखांपर्यंत…
केंद्र सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 1 सप्टेंबरपासून अंमलबजावणी करण्यात आलेल्या योजनेसाठी अवघ्या 10 दिवसांत सुमारे 1.4 लाख लोकांनी अर्ज केले असल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम…