Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 715 जागांसाठी भरती ! शिक्षण फक्त 10 वी पास, पगार तब्बल 1 लाख 32 हजारांपर्यंत..

0

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात स्टेनोग्राफर, ड्रायव्हर आणि शिपाई पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 साठी इच्छुकांसाठी ही एक उत्तम संधी आहे, कारण नियोजित वेळापत्रकानुसार सर्व इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकृत वेबसाइट stateexcise.maharashtra.gov वर जाऊन महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग ऑनलाइन फॉर्म अर्ज करू शकणार आहे.

या भरती प्रक्रियेअंतर्गत ड्रायव्हिंग लायसन्स, लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध रिक्त जागांसाठी, उमेदवार 7 वी ते 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीबद्दल संपूर्ण माहिती येथे दिली आहे.

रिक्त जागा : 715

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-

1) लघुलेखक (निम्नश्रेणी) : 05
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.
(iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

2) लघुटंकलेखक : 16
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) लघुलेखन 80 श.प्र.मि.
(iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

3) जवान राज्य उत्पादन शुल्क जवान (कॉन्स्टेबल) : 568
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण

4) जवान – नि – वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क : 73
शैक्षणिक पात्रता :
(i) 07वी उत्तीर्ण
(ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
(iii) 03 वर्षे अनुभव

5) चपराशी 53
शैक्षणिक पात्रता
(i) 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा :-
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

पोस्ट तपशील / दरमहा पगार :-

पोस्ट तपशील  जागा   दरमहा पगार
 लघुलेखक 05  ₹ 41,800/- – Rs.1,32,300/-
लघुटंकलेखक 18  ₹. 25,500/- – Rs.81,100/-
कॉन्स्टेबल 568  ₹. 21,700/- – Rs.69,100/-
कॉन्स्टेबल ड्रायव्हर ग्रुप C 73  ₹. 21,700/- – Rs.69,100/-
चपराशी (Peon) ग्रुप D 53  ₹. 15,000/- – Rs.47,600/-

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.