महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ज्युनियर रिसर्च फेलो (जेआरएफ), सिनियर रिसर्च फेलो (एसआरएफ) आणि रिसर्च असोसिएट्स या पदांसाठी ही भरती असणार आहे.
पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 21 जुलै, 2023 असणार आहे.
या जागांसाठी भरती :
ज्युनियर रिसर्च फेलो ( जेआरएफ), सिनियर रिसर्च फेलो (एसआरएफ), रिसर्च असोसिएट्स (आरए)
एकूण जागा – 56
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
ज्युनियर रिसर्च फेलो (जेआरएफ) : उमेदवारांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
वरिष्ठ संशोधन फेलो (एसआरएफ) : उमेदवारांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे .
रिसर्च असोसिएट्स (आरए) : उमेदवारांनी पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
ही कागदपत्रे आवश्यक..
बायोडेटा (Biodata-Resume)
दहावी बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे,
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी),
ओळखपत्र ( आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साइझ फोटो
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 21 जुलै 2023
अर्ज करण्यासाठी लिंक :- https://www.ecmpcb.in/
जाहिरात पाहण्यासाठी लिंक – ecmpcb.in