एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उपव्यवस्थापक -रॅम्प / देखभाल वरिष्ठ पर्यवेक्षक – रॅम्प देखभाल, ज्युनिअर पर्यवेक्षक – रॅम्प देखभाल, सीनिअर रॅम्प सव्र्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर, उप टॉमनल व्यवस्थापक प्रवासी, कर्तव्य अधिकारी – प्रवासी, टर्मिनल व्यवस्थापक – कार्गो, उप टर्मिनल मॅनेजर – कार्गो डयूटी मॅनेजर – कार्गो, ड्यूटी ऑफिसर – कार्गो, ज्युनिअर ऑफिसर – कार्गो, सीनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, कस्टमर सव्हिंस एक्झिक्युटिव्ह, ज्युनिअर कस्टमर सव्हिंस एक्झिक्युटिव्ह आणि पैरा मेडिकल कम कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी ही भरती असणार आहे.
पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीची तारीख 25 , 26 , 27 , 28 , 29 आणि 30 मे 2023 असणार आहे.
* या जागांसाठी भरती
उपव्यवस्थापक- रॅम्प / देखभाल, वरिष्ठ पर्यवेक्षक – रॅम्प / देखभाल, ज्युनिअर पर्यवेक्षक – रॅम्प / देखभाल, सीनिअर रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सव्हिंस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर, उप टर्मिनल व्यवस्थापक – प्रवासी, कर्तव्य अधिकारी – प्रवासी टर्मिनल व्यवस्थापक कार्गो..
उप टर्मिनल मॅनेजर – कार्गो ड्युटी मॅनेजर कार्गो, ड्यूटी ऑफिसर – कार्गो, ज्युनिअर ऑफिसर – कार्गो, सीनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिशनअर कस्टमर सव्हिस एक्झिक्युट आणि पैरा मेडिकल कम कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह,
* शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पासून ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
उमेदवारांना नोटिफिकेशनमध्ये दिल्याप्रमाणे संबंधित पदाचा अनुभव असण आवश्यक आहे.
तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणे आवश्यक आहे.
* इतका मिळणार पगार..
संबंधित पदानुसार 25980 ते 75,000/- रुपये प्रतिमहिना
* आवश्यक कागदपत्रे ..
दहावी बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधार कार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईज फोटो
* मुलाखतीचा पत्ता
जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशन जवळ, सीएसएम आय विमानतळ, टर्मिनल – 2 , गेट क्रमांक 5, सहार, अंधेरी – पूर्व, मुंबई- 4000 99
GSD Complex, Near
Sahar Police Station,
CSMI Airport,
Terminal-2, Gate No.
5, Sahar, Andheri East, Mumbai 400099.
* मुलाखतीची वेळ – 09:30 to 12:30
* मुलाखतीची तारीख 25, 26, 27, 28, 29 आणि 30 मे 2023
अधिकृत माहितीसाठी – https : /www.aiasl.in
नोटिफिकेशन पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा