Take a fresh look at your lifestyle.

‘या’ टॉप 10 स्मॉल कॅप म्युच्युअल फंडने एकाच वर्षात केलं मालामाल !

0

शेतीशिवार टीम, 14 फेब्रुवारी 2022 : म्युच्युअल फंड हा एक गुंतवणूकीचा एक उत्तम मार्ग आहे, या ठिकाणी गुंतवणूकदाराला त्यांच्या भांडवलावर बँकेतील मुदतठेवी प्रमाणे काही कालावधीसाठी रिटर्न्स मिळवण्यासाठी पैसा जमा करतात. तुम्ही ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूकला वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करा जेणेकरून तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते आणि रिटर्न्सही चांगला मिळू शकतो.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत, ते तुम्हाला चांगला रिटर्न्स देतात आणि टॅक्स वाचविण्यातही मदत करतात. स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांनी गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न्स दिला आहे. आज आपण अशा 10 म्युच्युअल फंडांबद्दल जाणून आहोत ज्यांनी गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना चांगलेरिटर्न्स दिला आहे

बीओआई एक्सा स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ (BOI AXA Small Cap Fund Direct Growth) :-

गेल्या वर्षी या फंडने गुंतवणूकदारांना 50.1% रिटर्न्स दिला आहे. फंडची एनएव्ही (NAV) रु.27.56 आहे आणि फंड साइज रु. 232.13 कोटी आहे.तुम्ही यामध्ये किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

अँक्सिस स्मॉल कॅप फंड (Axis Small Cap Fund) :-

या फंडने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 46.1% रिटर्न्स दिला आहे. फंडाची एनएव्ही (NAV) 67.41 रुपये आहे आणि फंड साइज 8410.88 कोटी रुपये आहे.तुम्ही यामध्ये किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

क्वांट स्मॉल कॅप फंड (Quant Small Cap Fund) :-

या फंडाने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 46.7% रिटर्न्स दिला आहे. फंडाची एनएव्ही (NAV) 183.33 रुपये आहे आणि फंड साइज 6810.75 कोटी रुपये आहे. तुम्ही यामध्ये किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड (Nippon India Small Cap Fund) :-

या फंडाने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 53% रिटर्न्स दिला आहे. फंडाची एनएव्ही (NAV) 92.41 रुपये आहे आणि फंड साइज 18933.35 कोटी रुपये आहे. तुम्ही यामध्ये फक्त100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

टाटा स्मॉल कॅप फंड (TATA Small Cap Fund) :-

या फंडाने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 53.6% रिटर्न्स दिला आहे. फंडाची एनएव्ही (NAV) रु. 27.56 आहे आणि फंड साइज रु. 232.13 कोटी आहे. तुम्ही यामध्ये किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

एसबीआई स्मॉल कॅप फंड (SBI Small Cap Fund) :-

या फंडाने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 50.1% रिटर्न्स दिला आहे. फंडाची एनएव्ही (NAV) 22.60 रुपये आहे आणि फंड साइज 1930.55 कोटी रुपये आहे. तुम्ही यामध्ये किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

क्वांट स्मॉल कॅप फंड (Quant Small Cap Fund) :-

या फंडाने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 79.3% रिटर्न्स दिला आहे. फंडाची एनएव्ही (NAV)143.50 रुपये आहे आणि फंड साइज 1517.18 कोटी रुपये आहे. तुम्ही यामध्ये किमान1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

आईसीआईसीआई प्रूडेंशियल स्मॉल कैप फंड (ICICI Prudential Small Cap Fund) :-

या फंडाने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 42.5% रिटर्न्स दिला आहे.फंडाची एनएव्ही (NAV) 54.23 रुपये आहे आणि फंड साइज 3464.36 कोटी रुपये आहे. तुम्ही यामध्ये किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

यूनियन स्मॉल कैप फंड (Union Small Cap Fund) :-

या फंडाने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 41.9% रिटर्न्स दिला आहे. फंडाची एनएव्ही (NAV)30.50 रुपये आहे आणि फंड साइज 593.77 कोटी रुपये आहे. तुम्ही यामध्ये किमान 2000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

इनवेस्को इंडिया स्मॉल कैप फंड (Invesco India Small Cap Fund) :-

गेल्या एका वर्षात या फंडाने गुंतवणूकदारांना 39% रिटर्न्स दिला आहे. फंडाची (NAV) रु. 22.08 आहे आणि फंड साइज रु. 1275.05 कोटी आहे. तुम्ही यामध्ये किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.