Take a fresh look at your lifestyle.

ZP Bharti 2023 : विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी; 18,939 पदांसाठी अर्ज झाले सुरु, पहा जिल्हानिहाय कुठे किती जागा ?

0

गेल्या काही महिन्यापासून लांबत असलेल्या जि.पच्या भरती प्रक्रीयेला शासनाकडून ‘हिरवा कंदील’ मिळाला आहे. महाराष्ट्रात जिल्हा परिषदे अंतर्गत एकूण 17 संवर्गांसाठी 5 ऑगस्टपासून म्हणजेच उद्यापासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. एका पदासाठी संपूर्ण राज्यात एकाचवेळी परीक्षा होणार असल्याने उमेदवारांनी शक्यतो एका पदासाठी एकाच जिल्ह्यात अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जि.पची भरती प्रक्रिया आयबीपीएस (IBPS) या कंपनीमार्फत पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत राज्यात जिल्हा परिषदेतील विविध संवर्गाची 18939 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

संपर्णपणे ऑनलाईन पार पडणाऱ्या या भरती प्रक्रियेत जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागातील 17 संवर्गातील एकूण 18939 पदे भरण्यात येणार आहेत. भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असल्यामुळे संपूर्णपणे पारदर्शकता या भरती प्रक्रियेत असणार आहे.

उमेदवारांनी ठरवून दिलेल्या विहित मुदतीत अर्ज करावेत असे आवाहन देखील करण्यात आले आहे. भरती प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हापरिषदांची परिषदेची संपूर्ण तयारी झालेली असून भरती प्रक्रिया योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली जाईल अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र ..

वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)

अर्ज पद्धती – ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे

अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2023.

परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. 1000 /- राखीव वर्ग : 900 /-

वेतनश्रेणी – रु. 19,900 /- ते रु. 1,12,400/- पर्यंत..

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :-  इथे क्लिक करा 

झेडपी भरती 2023 कुठे किती जागा ? 

Zilla Parishad Name Vacancy
अमरावती (Amaravati) 653
सिंधुदुर्ग (Sindhudurg) 334
अहमदनगर (Ahmednagar) 937
गोंदिया  (Gondia)  339
रत्नागिरी (Ratnagiri) 715
नंदुरबार (Nandurbar)  475
वाशीम (Washim) 285
जळगाव (Jalgaon) 626
हिंगोली (Hingoli) 204
सांगली (Sangali) 754
नांदेड (Nanded) 628
नाशिक (Nashik) 1038
परभणी  (Parbhani) 301
धाराशिव (उस्मानाबाद)) 453
यवतमाळ (Yavatmal) 875
पुणे  (Pune) 1000
कोल्हापूर (Kolhapur) 728
अकोला (Akola) 284
ठाणे (Thane) 255
धुळे (Dhule) 352
पालघर (Palghar) 991
बुलढाणा (Bhuldhana) 499
रायगड  (Raigad) 557
नागपूर (Nagpur) 840

 

झेडपी भरती 2023 : 25 जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय नोटिफिकेशन PDF फाईल खाली पहा..

ZP Recruitment Notifications 2023
जिल्हा परिषद  नोटिफिकेशन डेट   नोटिफिकेशन  PDF
रायगड (Raigad) 04 August 2023  Click here to Download
नागपूर (Nagpur) 04 August 2023 Click here to Download
 पुणे (Pune) 04 August 2023 Click here to Download
कोल्हापूर (Kolhapur) 04 August 2023 Click here to Download
अकोला (Akola) 04 August 2023 Click here to Download
ठाणे (Thane) 04 August 2023 Click here to Download
धुळे (Dhule) 04 August 2023 Click here to Download
पालघर (Palghar) 04 August 2023 Click here to Download
बुलढाणा (Bhuldhana) 04 August 2023 Click here to Download
परभणी (Parbhani) 04 August 2023 Click here to Download
धाराशिव (उस्मानाबाद)) 04 August 2023 Click here to Download
यवतमाळ (Yavatmal) 04 August 2023 Click here to Download
नाशिक (Nashik) 04 August 2023 Click here to Download
नांदेड (Nanded) 04 August 2023 Click here to Download
हिंगोली (Hingoli) 04 August 2023 Click here to Download
सांगली (Sangali) 04 August 2023 Click here to Download
जळगाव (Jalgaon) 04 August 2023 Click here to Download
गोंदिया (Gondia) 04 August 2023 Click here to Download
रत्नागिरी  (Ratnagiri) 04 August 2023 Click here to Download
नंदुरबार  (Nandurbar) 04 August 2023 Click here to Download
वाशीम (Washim) 04 August 2023 Click here to Download
सिंधुदुर्ग  (Sindhudurg) 04 August 2023 Click here to Download
अहमदनगर (Ahmednagar) 04 August 2023 Click here to Download
अमरावती (Amaravati) 03 August 2023 Click here to Download

 

Leave A Reply

Your email address will not be published.