शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेला गती, गाई गोठ्यासाठी 77,188 रु. तर पोल्ट्री शेडसाठी मिळतंय 49,760 रु.…
भारताच्या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना : 2023 सुरू केली असून या योजनेला आता गती मिळाली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गाई - म्हशी, कुक्कुट पालनासाठी गोठा…