Electric car खरेदी करताय फक्त 19 दिवस कळ काढा ; 6 सप्टेंबरला लॉन्च होणार 400Km रेंजवाली SUV ; थेट…
शेतीशिवार टीम : 19 ऑगस्ट 2022 :- महिंद्र येत्या दोन वर्षात भारतीय बाजारपेठेत अनेक इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहे. मात्र, याआधी कंपनी मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. महिंद्र आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक XUV-400 SUV पुढील महिन्यात 6…